• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सर्प पकडण्यात एक्स्पर्ट असणारे मासी सदाइयान आणि वेदीवेल गोपाल पदमश्री पुरस्काराने सन्मानित

Yes News Marathi by Yes News Marathi
January 26, 2023
in मुख्य बातमी
0
सर्प पकडण्यात एक्स्पर्ट असणारे मासी सदाइयान आणि वेदीवेल गोपाल पदमश्री पुरस्काराने सन्मानित
0
SHARES
1
VIEWS
  • तामिळनाडू राज्यातील आदिवासी भागात राहणारे व साप पकडण्यात तरबेज असणारे मासी सदाइयान आणि वैदीवेल गोपाल या द्वयीना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तामिळनाडूतील इरुला जमातीतील हे निवासी असून प्रजासत्ताक दिन 2023 च्या निमित्ताने दोघांना देशातील चवथ्या सर्वोच्च नागरी पूरस्कार असणाऱ्या पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. हे दोघे सर्पमित्राना प्रशिक्षण देण्यासाठी एकत्रितरित्या पूर्ण जगामध्ये यात्रा करत असतात.
    त्यांनी अजगर पकडण्यासाठी स्वतःची अशी एक प्रभावी यंत्रणा विकसित केली आहे. ही कला त्यांना त्यांच्या पूर्वजाकडून मिळाली असे ते सांगतात. या समुदायाचे लोक तामिळनाडूतील देणाकनिकोट्टईच्या जवळील जंगलात समूहाने राहतात तसेच साप व उंदीर पकडण्यात तरबेज असल्याचे समजते.
  • 2017 रोजी अमेरिकेने बर्मन जातीच्या असंख्य प्रमाणात वाढलेल्या अजगरांना पकडण्यासाठी मासी सदाइयान आणि वैदीवेल गोपाल या दोघांना रेस्क्यूसाठी पाचारण केले होते. त्यावेळी या दोघांसाठी अमेरिकेने तब्बल 44 लाख रुपये मोजले होते. या दोघांनी मिळून तब्बल 27 अजगरांना पकडले होते. त्यातील दोन अजगर तर तब्बल 16 फुट लांबीचे होते. त्यांच्या या थक्क करणाऱ्या कामगिरीमुळे फ्लोरिडा फिश अँड वाइल्डलाईफ कंजर्वेशन कमिशनच्या अधिकाऱ्यांना त्यांचे कौतुक केले होते.
  • या दोघांना जेव्हा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचे कळाले तेव्हा सुद्धा ते एका ठिकाणी साप रेस्क्यू करीत होते. ही बातमी त्यांना कळाल्यानंतर अक्षरशः विश्वास बसेनासा झाला होता. हा पुरस्कार म्हणजे आमच्या कठोर मेहनतीचे फळ असल्याचे ते सांगतात.
Previous Post

परभणीत चार विद्यार्थ्यांचा थरारक अपघातात एकाचा मृत्यू; झेंडावंदनाला जाताना रील बनवणं बेतलं जीवावर !

Next Post

सई ताम्हणकर सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे

Related Posts

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
Next Post
सई ताम्हणकर सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे

सई ताम्हणकर सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे

ताज्या बातम्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026