राजकीय नेत्यांच्या अपघाताचे सत्र अजून सुरुच आहे. माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
पालघर येथील काशिमीरा भागात अपघात झाला आहे. ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.










