• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शहरात नायलॉन मांजा विक्री सुरूच असल्याने पक्षी जखमी होण्याचे प्रमाण वाढले

Yes News Marathi by Yes News Marathi
January 15, 2023
in इतर घडामोडी
0
शहरात नायलॉन मांजा विक्री सुरूच असल्याने पक्षी जखमी होण्याचे प्रमाण वाढले
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर – मकर संक्रांती दिवशी अनेक जण पतंग उडवन्याची वर्षानुवर्षांपासून परंपरा सुरू आहे. मकरसंक्रांतिच्या निमित्ताने अबालवृद्ध पतंगबाजीचा आनंद घेताना दिसतात. पतंग उंच जावा आणि त्याची दोरी कट होऊ नये म्हणून स्पर्धेपोटी नायलॉन मांजाचा सर्रास वापर केला जातो. मात्र बाजारात जेव्हापासून चायनीज मांजा दाखल झाला तेंव्हापासून अनेक दुर्घटना घडायला सुरुवात झाली. हाच मांजा दरवर्षी शेकडो पक्षांच्या जीवावर उठल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देशभरात या प्राणघातक चायनीज नायलॉन मांजामुळे आजपर्यंत अनेक पशु पक्षांसह नागरिकांनीही प्राण गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यात सुद्धा अशा घटना घडताना पाहायला मिळतात. अनेकजण बंदी असूनही नायलॉनचा मांजा विकून दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालत आहेत.
  • मकर संक्रांतीच्या दरम्यान, दरवर्षी ६०-७० पक्षांचा मांजामध्ये अडकून मृत्यू होतो अशी आकडेवारी सांगते. पोपट, वटवाघोळ, कोकीळ, घुबड, राखी धनेश, बगळा, कबुतर, घार हे पक्षी मांज्यात अडकून गंभीर जखमी होतात. त्यांचा आकडा दरवर्षी हा २०० ते ३०० असल्याचे आकडे समोर येत आहेत. नायलाॅन मांजा पेटत्या विद्युत ताराला अडकल्याने करंट लागूनही प्राण गेले आहेत. जनावरांच्या पोटात जाऊनही मृत्यू होतो, अशा घटनांची नायलाॅन मांजाचे कारण म्हणून नाेंद हाेत नाही. न्यायालयाच्या बंदीनंतर सुद्धा पक्ष्यांसोबतच मागील १५ वर्षात राज्यात नायलाॅन मांजाने गळा कापल्याने १५० ते २०० लाेकांचा जीव गेला आहे. शासन-प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही नायलॉन मांजावरची बंदी कुचकामी ठरली आहे. त्यामुळे आता पर्यावरणप्रेमींनी सजग होऊन नायलॉन मांजा न वापरता कॉटनचा मांजा वापरण्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे आवाहन वाईल्डलाईफ कॉंझर्वेशन असोशिएशन, सोलापूर या पर्यावरण संस्थेतर्फे करण्यात येत आहे.
Previous Post

रुपाली भोसलेने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

Next Post

माजी महापौर सुभाष पाटणकर यांचे निधन

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
माजी महापौर सुभाष पाटणकर यांचे निधन

माजी महापौर सुभाष पाटणकर यांचे निधन

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026