• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

23 जानेवारी रोजी सोलापुरात सूर ताल मैफिल तसेच अभिनेत्री फैयाज यतीन शहा सुवासिनी शहा आणि यांचा गौरव

Yes News Marathi by Yes News Marathi
May 9, 2023
in इतर घडामोडी
0
23 जानेवारी रोजी सोलापुरात सूर ताल मैफिल तसेच अभिनेत्री फैयाज यतीन शहा सुवासिनी शहा आणि यांचा गौरव
0
SHARES
0
VIEWS

के. सिध्दा पाटील स्मृती समिती, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संगीताचा सुमधुर बहारदार कार्यक्रम “सूर-ताल”

येस न्युज मराठी नेटवर्क : नाट्य आराधना, सोलापूर व के. सिध्दा पाटील स्मृती समितीमार्फत श्रीमती फैयाज शेख, . यतीन शब्दाव डॉ. सुहासिनी शहा यांचा गौरव आणि सानिया पाटणकर व प्रसिद्ध सतारवादक समीप कुलकणी यांचा जुगलबंदी कार्यक्रम, भरतेश तडवळकर यांचे सोलो तबलावादन व ईश्वरी दुलगे हिचा नाट्यपदे गायनांचा कार्यक्रम
गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी के. सिध्दा पाटील यांची २५ वी स्मृतिदिन आहे. गेली २४ वर्ष पाटील परिवारातर्फे विविध नाट्यसंगीताचे व नाटकाचे कार्यक्रम आयोजित करून आम्ही त्यांना जली अर्पण करतो.

बालगंधवांचे निस्सिम चाहते, कै. सिध्दा तथा एस.एम. पाटील यांच्या स्मृतिदिनी संगीत नाटके, नाट्यगीतांचा कार्यक्रम सादर करून सोलापुर नाट्यसंगीत प्रेमींना एक हवीहवीसी वाटणारी संगीत मेजवानी देत असतो. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी अनाहत निर्मित “सूर-ताल” हा संगीताचा सुमधुर कार्यक्रम सादर होत आहे. या कार्यक्रमात पुण्याच्या सुप्रसिध्द गायिका सूरमणी सानिया पाटणकर व प्रसिध्द सतारवादक समीप कुलकर्णी यांचा गायन आणि वादनाचा जुगलबंदी कार्यक्रम सादर होत आहे.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीस के. सिध्दापाटील यांच्या जुन्या स्नेही, प्रख्यात गायिका, बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा आणि जेष्ठ अभिनेत्री श्रीमती फैय्याज शेख तसंच सोलापूरचे प्रसिध्द उद्योगपती तथा नाट्यरसिक यतीन सुभाष शहा आणि प्रसिध्द उद्योजिका, सामाजिक कार्यकर्त्या व नाट्यरसिक डॉ. सुहासिनी यतीन शहा यांचा गौरव, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती जस्टीस श्रीनिवास मुतालिक यांच्या हस्ते आणि जेष्ठ विधिज्ञ, श्री सिध्देश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅङ .एस.आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास समितीचे मार्गदर्शक व आधारस्तंभ, जेष्ठ विधिज्ञ अॅड विजय मराठे हे ही उपस्थित राहणार आहेत.

या संगीत कार्यक्रमात जुगलबंदी कार्यक्रमानंतर भरतेश तडवळकर यांचे सोलो तबलावादन सादर होणार असून त्यांना संवादिनीवर पुण्याचे श्री. माधव लिमये हे साथ देणार आहेत. याशिवाय सोलापूरची उदयोन्मुख गायिका कु. ईश्वरी दुलंगे ही या कार्यक्रमात काही नाट्यपदे सादर करणार असून त्यांना संवादिनीवर प्रशांत देशपांडे साथ देणार असून तबल्याची साथ नितिन दिवाकर देणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व निवेदन मंजूषा गाडगीळ ह्या करणार आहेत.

हा कार्यक्रम गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, पार्क चौक, सोलापूर येथे संपन्न होत असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. हा कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. तरी सोलापूरातील सर्व नाट्यरसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन के. सिध्दा पाटील स्मृती समितीचे संयोजक अॅड आर.एस. तथा बाबू पाटील यांनी केले आहे. आपला,

Previous Post

बस-ट्रकची समोरासमोर धडक, १० प्रवाशांचा मृत्यू

Next Post

रोटरी इ क्लब ऑफ सोलापूर इलाईट तर्फे युवा दिनी युवा पुरस्कार प्रदान

Related Posts

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान
इतर घडामोडी

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

July 30, 2026
राजमाता अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी….
इतर घडामोडी

राजमाता अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी….

July 29, 2026
समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव
इतर घडामोडी

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

July 28, 2026
Next Post
रोटरी इ क्लब ऑफ सोलापूर इलाईट  तर्फे युवा दिनी युवा पुरस्कार प्रदान

रोटरी इ क्लब ऑफ सोलापूर इलाईट तर्फे युवा दिनी युवा पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम:एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत 32 लाख भाविकांची अचूक मोजणी

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम:एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत 32 लाख भाविकांची अचूक मोजणी

July 31, 2026
उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

July 31, 2026
मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

July 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026