• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्हा परिषदमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

Yes News Marathi by Yes News Marathi
November 26, 2022
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्हा परिषदमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
0
SHARES
0
VIEWS

ग्रामपंचायत महिला सदस्यांना मुक्तपणे काम करू द्या : सिईओ स्वामी

सोलापूर – देशांचे स्वातंत्र्यानंतर घटना तयार करणेचे काम दिव्य काम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. संविधानामुळे समान संधी मिळाली आहे. तरीही मुली व महिलांना मुक्त पणे काम करणेची संधी द्या असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. सोलापूर जिल्हा परिषद मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या आवारातील संविधान स्तंभास मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुष्प अर्पण करून आदर व्यक्त केला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सभागृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी संजय जावीर, समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, कास्टाईब संघटनेचे अरूण क्षीरसागर, लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अधिक्षक चंद्रकांत होळकर, लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे संस्थापक राजेश देशपांडे , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , समाजकल्याण अपंग विभागाचे सच्चिदानंद बांगर, अधिक्षक सचिन सोनकांबळे यांचे सह शालेय विद्यार्थी व विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी उद्देशीकेचे वाचन करणेत आले. आज ग्रामीण भागातील मुलींना शाळेत येणे साठी सायकल नाही. असे सांगून सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, सर्व जात धर्म. पंथ विसरून समानता प्रस्थापित करणेचे काम संविधानाने केले आहे. तरीही आज मुलींपेक्षा मुलांना संधी दिली जाते. मुलींना साधी सायकल मिळू शकत नाही. सायकल घेणेची परिस्थिती नाही असे नाही परंतू महिलांविषयी मानसिकता बदलणेची आवश्यकता आहे. ताठ मानेने जगतां आले पाहिजे. सायकल बॅंक मुंली साठी सुरू केली आहे. संविधान दिनाचे निमित्ताने जिल्हा परिषदेचे योजना सर्व घटका पर्यंत पोहचले पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी शासकीय योजनाच असायला पाहिजे असे नाही सायकल बॅंके सारखे लोकवर्गणी तून उपक्रम राबविले गेले पाहिजे. आज जिल्हयात ३ हजार सायकली जमा झाले आहेत. किमान २ कोटी रूपयांची मदत सायकल बॅंके साठी लोकांनी दिली आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

महिला सदस्यांना मुक्तपणे काम करू द्या : स्वामी
ग्रामपंचायती मध्ये महिला ग्रामपंचायत सदस्य सरपंच असतात. ५० टक्के पंचायत राज मध्ये आरक्षण आहे. या महिला सदस्यांना मुक्तपणे काम करू. द्या असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी आज जिल्हा वासियांना केले. प्रास्तविक विस्तार अधिकारी गुरव यांनी केले.

Previous Post

नुकतंच सईनं तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधून काही भन्नाट फोटोज टाकले आहेत

Next Post

२६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना सोलापूर पोलीस आयुक्तालयाची मानवंदना

Related Posts

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत

June 19, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
Next Post
२६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना सोलापूर पोलीस आयुक्तालयाची मानवंदना

२६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना सोलापूर पोलीस आयुक्तालयाची मानवंदना

ताज्या बातम्या

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026