• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

न्यूझीलंड दौऱ्यात हार्दिक पांड्या कर्णधार; रोहित, विराटसह ७ खेळाडूंना विश्रांती; १८ नोव्हेंबरपासून मालिकेला सुरुवात

Yes News Marathi by Yes News Marathi
November 11, 2022
in मुख्य बातमी
0
न्यूझीलंड दौऱ्यात हार्दिक पांड्या कर्णधार; रोहित, विराटसह ७ खेळाडूंना विश्रांती; १८ नोव्हेंबरपासून मालिकेला सुरुवात
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकातील सेमीफायनल सामन्यात इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह सात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. हे खेळाडू ऑस्ट्रेलियातून भारतात दाखल होतील. तर, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताचा ‘ब’ संघ न्यूझीलंडला रवाना होईल.

रोहित शर्मा, विराट कोहलीसह सात खेळाडूंना विश्रांती
टी-20 विश्वचषकातू बाहेर झाल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, विकेटकिपर दिनेश कार्तिक, आर आश्विनस, अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी ऑस्ट्रेलियातून थेट मायदेशात परतणार आहेत. या खेळाडूं व्यतिरिक्त संघाच्या संपूर्ण कोचिंग स्टाफलाही न्यूझीलंडविरुद्ध दौऱ्यात विश्रांती देण्यात आलीय. न्यूझीलंडविरुद्ध दौऱ्यात भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

18 नोव्हेंबरपासून मालिकेला सुरुवात
टी-20 मालिकेपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. टी-20 मालिकेत हार्दिक पांड्याकडं भारतीय संघाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. त्यानंतर 25 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. एकदिवसीय मालिकेत शिखर धवनं भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. यापूर्वी आयर्लंड दौऱ्यात हार्दिक पांड्यानं भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. या दौऱ्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं 2-0 असा विजय मिळवला होता.

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

Previous Post

राष्ट्र्वादीने जादूटोणा करून उद्धव ठाकरेंना जाळ्यात ओढलं : बावनकुळे

Next Post

सोलापूर महापालिका सिद्धेश्वर कारखान्याला चिमणी पाडकामाबाबत फेर अंतिम नोटीस देणार – आयुक्त

Related Posts

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
Next Post
सोलापूर महापालिका सिद्धेश्वर कारखान्याला चिमणी पाडकामाबाबत फेर अंतिम नोटीस देणार – आयुक्त

सोलापूर महापालिका सिद्धेश्वर कारखान्याला चिमणी पाडकामाबाबत फेर अंतिम नोटीस देणार - आयुक्त

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026