• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्र्वादीने जादूटोणा करून उद्धव ठाकरेंना जाळ्यात ओढलं : बावनकुळे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 11, 2022
in मुख्य बातमी
0
राष्ट्र्वादीने जादूटोणा करून उद्धव ठाकरेंना जाळ्यात ओढलं : बावनकुळे
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला असून त्यामुळेच ते त्यांच्यासोबत असल्याची खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रखेखर बावनकुळे यांनी केली आहे. या जादूटोण्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासारखा विचार करू लागला असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज सातारा दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. बावनकुळे यांनी म्हटले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता सत्तेचे स्वप्न सोडून द्यावे, त्यांना अजूनही सत्तेत येऊ असे वाटत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बेईमानी करून सत्ता स्थापन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने एक प्रकारचा जादूटोणा केला. त्यात उद्धव ठाकरे अडकले. त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही आता सतर्क असून सरकार पुन्हा निवडून आणू असेही बावनकुळे यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात 200 हून आमदार निवडून आणणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पक्षातील भोंदूबाबाच्या ताब्यात कोणं आलं तर तो सुटत नाही असं सांगितले. भोंदूबाबा कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पुन्हा ते सांगण्याची गरज नाही असे म्हणत एकदा शरद पवारांच्या ताब्यात कोणी आला तर तो सुटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Previous Post

जितेंद्र आव्हाड यांना अटक, ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा राडा भोवला

Next Post

न्यूझीलंड दौऱ्यात हार्दिक पांड्या कर्णधार; रोहित, विराटसह ७ खेळाडूंना विश्रांती; १८ नोव्हेंबरपासून मालिकेला सुरुवात

Related Posts

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते

May 25, 2026
अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
मुख्य बातमी

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

May 25, 2026
Next Post
न्यूझीलंड दौऱ्यात हार्दिक पांड्या कर्णधार; रोहित, विराटसह ७ खेळाडूंना विश्रांती; १८ नोव्हेंबरपासून मालिकेला सुरुवात

न्यूझीलंड दौऱ्यात हार्दिक पांड्या कर्णधार; रोहित, विराटसह ७ खेळाडूंना विश्रांती; १८ नोव्हेंबरपासून मालिकेला सुरुवात

ताज्या बातम्या

सोलापुरात राजाभाऊ विरुद्ध वसंतनाना .. पालकमंत्र्यांना अपयश..!

सोलापुरात राजाभाऊ विरुद्ध वसंतनाना .. पालकमंत्र्यांना अपयश..!

June 4, 2026
आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

June 4, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026