• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रभाग १५ मध्ये “भारत जोडो यात्रा” मध्ये सहभागी होणाऱ्या पदयात्रींच्या नोंदणीस सुरुवात

Yes News Marathi by Yes News Marathi
November 3, 2022
in इतर घडामोडी
0
प्रभाग १५ मध्ये “भारत जोडो यात्रा” मध्ये सहभागी होणाऱ्या पदयात्रींच्या नोंदणीस सुरुवात
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली “कन्याकुमारी ते काश्मीर” पर्यंत जवळपास 3500 किलोमीटरचे अंतर हे पायी चालून पुर्ण करणार आहेत त्यामधे जवळपास देशातील 14 राज्यांमधुन ही पदयात्रा जाणार आहे तरी सदरची ही पदयात्रा महाराष्ट्रामधे दी.7 नोव्हेंबर रोजी येणार असून 20 नोव्हेंबर पर्यंत जवळपास 14 दिवस महाराष्ट्रामधे ही पदयात्रा असणार आहे.तरी सदरच्या पदयात्रेस संपूर्ण देशातून अत्यंत उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे.तरी आजरोजी सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्र.15 मधे लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत “भारत जोडो यात्रा” मधे अकोला येथे सहभागी होणाऱ्या पदयात्री सदस्यांची नोंदणीची सुरुवात केली.

यावेळी प्रभागातून नगरसेवक चेतन भाऊ नरोटे व नगरसेवक विनोद दादा भोसले यांनी जवळपास 500 ते 700 पदयात्री सहभागी होणार असल्याचे सांगितले तसेच आमदार प्रणिती ताईंच्या उपस्थितीत पदयात्रे मधे सहभागी होणाऱ्या पदयात्रींनी नोंदणीस उस्फुर्त असा प्रतिसाद प्रभाग क्र. 15 मधील नागरिकांनी दिला. यावेळी सोलापूर शहर मध्यच्या लोकप्रिय आमदार प्रणिती ताई शिंदे,प्रभाग क्र १५ चे नगरसेवक चेतन नरोटे,विनोद भोसले,सोलापूर जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभाचे जिल्हाध्यक्ष ॲड.मयुर खरात,शाहु महाराज सलगर,बसु अण्णा कोळी,अमोल भोसले, संभाजी खांडेकर, नितीश पावर, अतिन चवरे,दत्ता काका कोली, करण माशाळ, अमित राठोड, शशांक दांडगे, प्रवीन सावंत, सुमित जाधव, अभिषेक म्हमाणे,बाळासाहेब कोळी,श्रीकांत गायकवाड ,अमोल पाटोळे, बालाजी कोळी,साई कोळी,दिग्विजय सलगर, समर्थ भोसले, महादेव गायकवाड, अजिंक्य गायकवाड, प्रीतम कोळेकर,आकाश सलगर व यावेळी प्रभाग क्र.१५ मधील युवक वर्ग व नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post

विमानसेवा आणि पंढरीचा विकास यावर देवेंद्र फडणवीस काय बोलणार?

Next Post

बा… विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर – उपमुख्यमंत्रीचे विठ्ठलचरणी साकडे

Related Posts

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
Next Post
बा… विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर – उपमुख्यमंत्रीचे विठ्ठलचरणी साकडे

बा… विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर - उपमुख्यमंत्रीचे विठ्ठलचरणी साकडे

ताज्या बातम्या

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026