• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मौका… मौका! उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला; भारतीय संघ सज्ज

Yes News Marathi by Yes News Marathi
August 27, 2022
in मुख्य बातमी
0
मौका… मौका! उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला; भारतीय संघ सज्ज
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज नेटवर्क :आशिया चषक 2022 चा उद्याचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. दुबईच्या ज्या स्टेडीयममध्ये हा सामना होणार आहे. त्यामध्ये भारताच्या कटू आठवणी आहेत. याच स्टेडीयमवर गतवर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. तसेच, विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला होता. मात्र, आता पुन्हा एकदा भारतीय संघ आशिया चषकामध्ये पाकिस्तानशी मुकाबला करणार आहे. त्यामुळे सर्वत्र ‘मौका… मौका’, असे बोलले जात आहे. त्यामुळे भारतीय संघ उद्याचा सामना जिकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आशिया खंडातील देशांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्पर्धा असणाऱ्या आशिया कप 2022 स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. आजचा पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. या महामुकाबल्यासाठी भारातीय संघ सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ या सामन्यासाठी नव्या जर्सीत खेळणार आहे. बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडिया नव्या जर्सीत फोटोशूट सेशन करताना दिसत आहेत. या फोटो सेशनमध्ये कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, हार्दिक पंड्या, केएल राहुल, ऋषभ पंत, रवी अश्विन, दिनेश कार्तिक यांसह इतर खेळाडू दिसत आहेत.

Previous Post

युक्रेन सैन्याचा रशियन मुख्यालयावर हल्ला, २०० पॅराट्रुप्स मारले

Next Post

मलायका अरोरा तिच्या नवीन लेहंगा फोटोशूटने वर्चस्व गाजवत आहे

Related Posts

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण
मुख्य बातमी

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

September 4, 2026
Next Post
मलायका अरोरा तिच्या नवीन लेहंगा फोटोशूटने वर्चस्व गाजवत आहे

मलायका अरोरा तिच्या नवीन लेहंगा फोटोशूटने वर्चस्व गाजवत आहे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026