• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 28, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर जिल्हा परिषद व 11 पंचायत समितीच्या प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर

by Yes News Marathi
June 3, 2022
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्हा परिषद व 11 पंचायत समितीच्या प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक शाखेकडे द्याव्यात

2 ते 8 जून या कालावधीत आलेल्या हरकती व सूचनावर 14 जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे सुनावणी होणार

सोलापूर -राज्य निवडणूक आयोगाच्या 10 मे 2022 रोजी च्या प्रभाग रचना कार्यक्रमानुसार 2 जुन 2022 रोजी सोलापूर जिल्ह्यातील एक जिल्हा परिषद व 11 पंचायत समितीच्या 77 निवडणूक विभाग व 154 निर्वाचक गणांच्या प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

      या कार्यक्रमानुसार 2 जून 2022 ते 8 जून 2022 या कालावधीमध्ये प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचना वर 14 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे सुनावणी निश्चित केलेल्या आहेत. प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना ग्रामपंचायत निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती उपजिल्हाधिकारी महसुल विठ्ठल उदमले यांनी दिली आहे.

Previous Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ई-केवायसीसाठी 31 जुलैची मुदत

Next Post

मुंबई-पुणे महामार्गावर आई आणि मुलीचा जागीच मृत्यू

Next Post
मुंबई-पुणे महामार्गावर आई आणि मुलीचा जागीच मृत्यू

मुंबई-पुणे महामार्गावर आई आणि मुलीचा जागीच मृत्यू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group