• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 27, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

खते, बियाणेबाबत तक्रारीसाठी कृषी विभागांशी संपर्क करा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

by Yes News Marathi
June 3, 2022
in इतर घडामोडी
0
खते, बियाणेबाबत तक्रारीसाठी कृषी विभागांशी संपर्क करा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : खरीप हंगाम 2022 च्या अनुषंगाने खते व बियाणे निविष्ठा उपलब्धता, खरेदी व दराबाबत काही अडचणी उद्भवल्यास जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्षाची स्थापन करण्यात आली. जिल्ह्यातील निविष्ठा विक्रेते व शेतकरी बांधवानी आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी 8446532173 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

कृषी कार्यालयाला खते व बियाणे निविष्ठा उपलब्धतेसाठी अडचणी येत असून त्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी, दूरध्वनी, इमेल व समक्ष पत्राद्वारे प्राप्त होत आहेत. कामाची व्याप्ती पाहता सर्व तक्रारीचे निवारण करण्यास विलंब होत आहे, असे निदर्शनास आले आहे.

Previous Post

रमाई आवासची अपूर्ण बांधकामे जूनअखेर पूर्ण करा – सहायक आयुक्त कैलास आढे

Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ई-केवायसीसाठी 31 जुलैची मुदत

Next Post
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ई-केवायसीसाठी 31 जुलैची मुदत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ई-केवायसीसाठी 31 जुलैची मुदत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group