• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने रेल्वे स्वच्छता कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किट देऊन केला 6 वा वर्धापन दिन साजरा

Yes News Marathi by Yes News Marathi
May 29, 2022
in इतर घडामोडी
0
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने रेल्वे स्वच्छता कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किट देऊन केला 6 वा वर्धापन दिन साजरा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने सहाव्या वर्धापन दिनानिमित्त अनावश्यक खर्च न करता रेल्वे स्टेशनमधील 51 स्वच्छता कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

      श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने गेल्या 5 वर्षात गरिब, निराधार व झोपडपट्टी , कामगार वसाहतीत राहणाऱ्या लोकांना अन्नदान करून वर्धापनदिन साजरा करण्याची सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रा हाँटेलचे प्रमुख धीरज जवळकर, नट्स मिठाईचे प्रमुख भावेश शहा, रेल्वे विभागचे सेफ्टी आँफिसर निरंजन मोरे, शिवाजी कदम, रेल्वे स्टेशन व्यवस्थापक एस के सिंग, श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अक्षता कासट आदी मान्यवर उपस्थित होते. यावर्षी सोलापूर रेल्वे स्टेशनवर 51 स्वच्छता कर्मचाऱ्यांना ज्वारी, गहू, तांदूळ व साखर असे किट तयार करून वाटप करण्यात आले. सोलापूरातील दानशूर व्यक्तीच्या साहाय्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

      सुत्रसंचालन नर्मदा कनकी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभांगी लचके, माधुरी चव्हाण, भारती जावळे, शिला तापडिया, अर्चना बंडगर, सारिका मदने, भाग्यश्री वंजारे, रुचा चव्हाण, सुजाता सक्करगी, ओम चव्हाण, राजु कोकाटे, शुभम कासट, दिपक बुलबुले, जगन्नाथ ढगे, अभिजित होनकळस, सौरभ करकमकर, निशांत वाघमारे, रुपेश उबाळे, रोहित पांढरे, केशव भैय्या, शंकर बिळीअंगडी, शामकुमार मुळे, सुरेश लकडे, कुष्णा डागा, नितीन कुलकर्णी, सागर हुंगन, यश भैय्या आदींनी परिश्रम घेतले.

■ चौकट :  विविध सामाजिक उपक्रम  राबविले : कासट      

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान गेल्या 5 वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत  विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात येते. लाँकडाऊनमध्ये फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांना जेवण दिले.. तसेच काढा वाटप केले. पोलीस, डाँक्टर व स्वच्छता कर्मचारी यांना कोरोना योध्दा म्हणून गौरविण्यात आले. १० वी व १२ वी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका, कम्पासपेटी व प्रशनपत्रिका मोफत वाटप करण्यात आले. विविध स्पर्धा घेतल्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले. असे प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट यांनी सांगितले.

Previous Post

राणा दाम्पत्यासह 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Next Post

वडाळा येथे मंगळवारी मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन

Related Posts

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!
इतर घडामोडी

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप
इतर घडामोडी

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026
Next Post
वडाळा येथे मंगळवारी मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन

वडाळा येथे मंगळवारी मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन

ताज्या बातम्या

मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

June 10, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
सिद्धेश्वर तलाव संवर्धनासाठी महापालिकेची मोठी बैठक; जलगुणवत्ता सुधारणा व सुशोभीकरणावर भर

सिद्धेश्वर तलाव संवर्धनासाठी महापालिकेची मोठी बैठक; जलगुणवत्ता सुधारणा व सुशोभीकरणावर भर

June 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026