• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

व्ही आर पवार सारीज् च्या वतीने सामुदायिक विवाह संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
May 27, 2022
in इतर घडामोडी
0
व्ही आर पवार सारीज् च्या वतीने सामुदायिक विवाह संपन्न
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्रातील सर्वात मोठे साडी शोरूम म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापुरातील चाटी गल्ली येथील व्ही. आर. पवार सारीज प्रा. लि. च्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला असल्याचे प्रमुख संचालक अमर पवार व महेश पवार यांनी सांगितले.

नवीन वेडी घरकुल येथील प्रांगणामध्ये संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यात दोन जोडप्यांचा सहभाग होता त्याला आशीर्वाद देण्याकरिता म्हणून व्ही आर पवार सारेजण चे संचालक अमर पवार सौ दिपा पवार तसेच संचालक महेश पवार व सौ गीता पवार, दीपक पवार, ओमकार पवार, श्रेयस पवार आदी आवर्जून उपस्थित होते.

या सोहळ्याचे संपूर्ण नेटके नियोजन करण्यात आले होते नवी वेडी घरकुल च्या प्रांगणात भव्य असा मंडप उभारण्यात आलेला होता त्यात आंध्रच्या पद्धतीने वधू वरण करिता चांगले देखने देखावे उभारलेले होते.

नवीन पिढीला पालकत्वाचे संस्कार व्हावेत आणि जे मागील सत्तर ते ऐंशी वर्षापासून आपल्यासोबत राबवत आहेत अशांच्या वारसां ची म्हणजे मुलांची, मुलींची लग्ने व्ही. आर. पवार सारिज परिवार ने जबाबदारी घेतलेला आहे ते आता प्रत्यक्षात त्यांनी उतरवलेला आहे.

चि. शिवकुमार – चि.सौ. का. वेदिका व चि. श्रीनिवास – चि. सौ. का. रजनी या दोन वधू वरांचा विवाह सोहळा नवीन विडी घरकुल येथील खडीमशीन शेजारील असलेल्या प्रंगणा मधे संपन्न झाला.

या विवाह सोहळ्यास वधू-वरांचे नातेवाईक मित्रपरिवार व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता हा विवाह सोहळा यशस्वी करण्याकरिता योगेश लोकम, किरण पद्मा, श्रीनिवास बद्दल, चंद्रकांत गाजूल तसेच व्ही. आर. पवार मधील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला.

Previous Post

नागरिकांनी “कर्मयोगी दादासाहेब गायकवाड” सबलीकरण योजनेचा लाभ घ्यावा – आ.यशवंत माने

Next Post

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सर्व कामे तात्काळ पूर्ण करा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Related Posts

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!
इतर घडामोडी

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप
इतर घडामोडी

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026
सोलापूरच्या ऋत्विज चव्हाण यांना प्रतिष्ठाचा राज्यस्तरीय सह्याद्री कला रत्न पुरस्कार.
इतर घडामोडी

सोलापूरच्या ऋत्विज चव्हाण यांना प्रतिष्ठाचा राज्यस्तरीय सह्याद्री कला रत्न पुरस्कार.

June 9, 2026
करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत
इतर घडामोडी

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत

June 8, 2026
Next Post
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सर्व कामे तात्काळ पूर्ण करा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सर्व कामे तात्काळ पूर्ण करा - पालकमंत्री दत्तात्रय भरणे

ताज्या बातम्या

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026