• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लग्नातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा

Yes News Marathi by Yes News Marathi
May 23, 2022
in इतर घडामोडी
0
लग्नातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विवाह सोहळ्यातील जेवणातून तीनशे वऱ्हाडी लोकांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर निलंगा उपजिल्हा रूग्णालय, अंबुलगा बु, देवणी तालुक्यातील वलांडी, जवळगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथील मुलीचा विवाह देवणी तालुक्यातील जवळगा साकोळ येथील मुलाशी झाला.

काल 22 तारखेला केदारपूर येथे थाटामाटात लग्न संपन्न झाले. लग्नासाठी केदारपूर काटेजवळगा, जवळगा ,अंबुलगा बु ,सिंदखेड यासह अनेक गावातून वऱ्हाडी लोक आले होते. भात, वरण, बुंदी, चपाती आणि वाग्यांच्या भाजीचा बेत होता. संध्याकाळनंतर ज्या ज्या त्या लग्नात जेवण केलं होतं त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. पोट दुखणे ,उलट्या आणि जुलाब अशी लक्षणे असलेल्या रुग्णाची संख्या वाढण्यास सुरुवात झाली.

देवणी तालुक्यातील वलांडी प्राथमिक आरोग्य, निलंगा उपजिल्हा रूग्णालय, अंबुलगा बु येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, काटेवळगा आणि जवळगा येथील उपकेंद्र येथे रुग्ण दाखल होत होते. काही तासाच जवळपास अडीचशे ते तीनशे वऱ्हाडी उपचारासाठी दाखल झाले.

असं लक्षात आलं की या लग्नात ज्या लोकांनी वरण खाल्ले होते त्यांनाच फक्त विषबाधा झाली. ज्यांनी वरण खाल्ले नव्हते त्यांना काहीही त्रास झाला नाही. पोटात दुखत असल्याने आणि उलट्या होत असल्याने या सर्वांना मोठा त्रास सहन करावा लागला. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक उपचारासाठी आल्यानं वैद्यकीय यंत्रणेची देखील मोठी धावपळ उडाली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

अबुलगा बु येथील वैद्यकीय अधिकारी डॉ नरेंद्र माकने यांनी सांगितलं की, आमच्या केंद्रात काल 70 रुग्ण आले होते. सगळ्यांना रुग्णास अन्नातून विषबाधा झाली होती. त्यांना योग्य तो औषध उपचार करण्यात आला. यात लक्षणे मध्यम स्वरूपाची आहेत. आतापर्यंत 250 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. अजूनही यातील काही रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर काहींना औषधोपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

Previous Post

कार्पोरेट कंपनीस नोकरीस असलेले दाम्पत्यांचा अवघ्या दीड महिन्यात घटस्फोट

Next Post

श्री संत मुक्ताई ७२५ व्या अंतर्धान सोहळ्यासाठी श्री पांडुरंगराय पालखी सोहळ्याचे मुक्ताईनगरकडे प्रस्थान

Related Posts

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?
इतर घडामोडी

साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?

August 21, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
Next Post
श्री संत मुक्ताई ७२५ व्या अंतर्धान सोहळ्यासाठी श्री पांडुरंगराय पालखी सोहळ्याचे मुक्ताईनगरकडे प्रस्थान

श्री संत मुक्ताई ७२५ व्या अंतर्धान सोहळ्यासाठी श्री पांडुरंगराय पालखी सोहळ्याचे मुक्ताईनगरकडे प्रस्थान

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026