• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एकाच क्लिकवर १७०० लाभार्थ्यांना ५ कोटी १० लक्ष वर्ग; सोलापूर झेडपीचा आदर्श उपक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
April 27, 2022
in मुख्य बातमी
0
एकाच क्लिकवर १७०० लाभार्थ्यांना ५ कोटी १० लक्ष वर्ग; सोलापूर झेडपीचा आदर्श उपक्रम
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – आजादी का अमृत महोत्सवा निमित्त सोलापूर जिल्हा परिषदेने पारदर्शकतेचा आदर्श राज्यासमोर ठेवत 5 कोटी 10 लक्ष रूपयाचा निधी गरीबांचे घरासांठी कुटूबांचे बॅंक खातेवर सिईओ दिलीप स्वामी यांनी एका क्लीक द्वारे जमा केला आहे. जिल्हा परिषदेत सिईओ यांचे निजीकक्षात आज जिल्हा ग्रामीण विकास यंत्राणा विभागाची बैठक घेणेत आली. या बैठकीत हा निधी रमाई आवास योजनेते लाभार्थ्यांचे खातेवर सिईओ दिलीप स्वामी यांचे शुभहस्ते जमा करणेत आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सहाय्यक प्रकल्प संचालक यू. जे कुलकर्णी समाज कल्याण अधिकारी सोनवणे, उपस्थित होते.

राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना अनुसूचित जाती व नवबौध्द पात्र लाभार्थ्यांसाठी राबविली जाते. सन 2016-17 व 2019-20 अंतर्गत 14499 घरकुल मंजुर करणेत आले. या पैकी 13069 घरकुले पुर्ण करणेत आली. सन 2021 -22 साठी एकाच दिवशी प्रशासकीय मंजुरी दिलेल्या 2641 पैकी 1700 लाभार्थ्यांचे खातेवर एकाच दिवशी ५ कोटी १० लक्ष रूपये अनुदान वितरीत करणेत आले आहे.

घरकुले वेळेत पुर्ण करा- सिईओ दिलीप स्वामी
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध नाविण्यपुर्ण उपक्रम राबविणेत येत आहेत. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत गरीबांना याच कालावधीत घरकुल देणेसाठी प्रशासकीय पातळींवर प्रयत्न केले. १७०० घरकुलांना एकाच वेळी निधी वर्ग करणारी सोलापूर जिल्हा परिषद एकमेव आहे. गरीबांना सुविधा देणेसाठी आमचे सर्व अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत आहेत. याचा मला अभिमान आहे. पहिला हप्ता वर्ग केला आहे. वेळेत घरकुल पुर्ण करा. उत्कृष्ठ घरकुल बांधणारे लाभार्थी व कर्मचारी यांचा गौरव करणार असल्याचे सांगितले.

घरकुलांना उज्वला गॅस व नळकनेक्शन – अति. सिईओ धोत्रे
जिल्ह्यातील 1700 घरकुलांसाठीचा पहिला हप्ता 30 हजार रूपये वर्ग करणेत आले आहे. एका घरकुलास 1 लाख 20 हजार रूपये देणेत येतात. चार हप्ते घरकुला साठी देणेत येतात. याचा पहिला हप्ता वर्ग करणेत आला आहे. मनरेगा मधून एका घरकुलास 22320 अनुदान देणेत येत आहे. सिईओ दिलीप स्वामी यांचे पाठपुराव्या मुळे एकत्रीत रित्या अनुदान लाभार्थ्यांना एका क्लिक वर देणेत येत आहे. या सर्व लाभार्थ्यांना उज्वला गॅल, जल जीवन मिशन मधून नळ कनेक्शन देणेत येत आहे.

Previous Post

महाराष्ट्रात गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचा विचार, आज निर्णय : टोपे

Next Post

चौथी लाट येण्यापूर्वी मास्क सक्तीचा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

Related Posts

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 16, 2026
Next Post
चौथी लाट येण्यापूर्वी मास्क सक्तीचा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

चौथी लाट येण्यापूर्वी मास्क सक्तीचा करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

ताज्या बातम्या

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026