• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तू जपण्याचे काम करणार – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

Yes News Marathi by Yes News Marathi
April 8, 2022
in इतर घडामोडी
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तू जपण्याचे काम करणार – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जगाला हेवा वाटावे असे होते. त्यांच्या कार्याची आठवण ठेवणे प्रत्येक नेत्याचे, समाजाचे कर्तव्य आहे. डॉ. आंबेडकर यांच्या प्रत्येक ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याचे काम करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

वळसंग ता. दक्षिण सोलापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1937 साली उद्घाटन केलेल्या ऐतिहासिक विहीर परिसराच्या सुशोभीकरण आणि स्तूप बांधकाम भूमिपूजनप्रसंगी श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सरपंच महानंद दुधगी, जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, उपसरपंच स्वामी कुंडले, माजी सरपंच श्रीशैल दुधगी, संतोष पवार, बाळासाहेब वाघमारे, शिवाप्पा चिंचोळे, दीपक गायकवाड, शांतीकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.

भरणे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुढच्या आठवड्यात जयंती आहे. त्यांच्या विचारांचे खूप मोठे योगदान आहे. डॉ. आंबेडकर यांची ऐतिहासिक वास्तू देशाने नोंद घ्यावी, अशी उभारण्याचे काम करणार आहे.

वळसंग येथे बाबासाहेब आंबेडकर यांनी उदघाटन केलेली ऐतिहासिक विहीर असून या विहीरीच्या सभोवताली कंपाऊंड, काँक्रीट रोड आणि विहीरीवर स्तूप (चबुतरा) बांधण्यासाठी एक कोटी रूपये देण्याची घोषणा भरणे यांनी यावेळी केली.

Previous Post

आषाढीवारीत सर्व विभागाने समन्वय ठेवून नियोजन करावे – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Next Post

स्मार्ट सिटीची निकृष्ट कामे: कोट्यवधीचा चुना ; कामांची चौकशी करा

Related Posts

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
Next Post
स्मार्ट सिटीची निकृष्ट कामे: कोट्यवधीचा चुना ; कामांची चौकशी करा

स्मार्ट सिटीची निकृष्ट कामे: कोट्यवधीचा चुना ; कामांची चौकशी करा

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026