• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, April 27, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील 33/11 केव्हीच्या सब स्टेशनला 5 MVA चा पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजुर

by Yes News Marathi
March 20, 2022
in इतर घडामोडी
0
उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील 33/11 केव्हीच्या सब स्टेशनला 5 MVA चा पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजुर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत,ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष सहकार्यातुन व माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार यशवंत माने यांच्या पाठपुराव्यामुळे मोहोळ मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथे असलेल्या ३३/११ केव्हीच्या विद्युत सबस्टेशन ला 5 MVA चा पॉवर ट्रान्सफॉर्मरला मंजुरी मिळाली आहे.
लवकरात लवकर कामाला सुरुवात होणार असून कळमण,पडसाळी,वांगी सह आजूबाजूच्या परिसरात शेतीला वीज पुरवठा सुरळीतपणे होण्यास मदत होणार आहे.असे यावेळी आमदार यशवंत माने यांनी सांगितले.

Previous Post

औराद येथे आशा डे निमित्त आशा वर्कर व आरोग्य सेविकांच्या झाला गौरव

Next Post

भाजपवाले कधीपासून हिंदू झाले : संजय राऊत

Next Post
भाजपवाले कधीपासून हिंदू झाले : संजय राऊत

भाजपवाले कधीपासून हिंदू झाले : संजय राऊत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In