• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

औराद येथे आशा डे निमित्त आशा वर्कर व आरोग्य सेविकांच्या झाला गौरव

Yes News Marathi by Yes News Marathi
March 20, 2022
in इतर घडामोडी
0
औराद येथे आशा डे निमित्त आशा वर्कर व आरोग्य सेविकांच्या झाला गौरव
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : औराद येथे आज रविवारी आशा डे दिनानिमित्त त्रिशरण एनलाइनमेंट फाउंडेशन पुणे व प्राथमिक आरोग्य केंद्र औराद यांच्या संयुक्त आशा वर्कर, आरोग्य सेविका व सफाई कामगार महिलांचा गौरव करण्यात आला.

कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागात गाव पातळीवर आशा वर्कर, आरोग्य सेविका यांनी चांगले काम केले. आरोग्य विभागाचे डॉक्टर व प्रशासनाला साथ देत गावातील जनतेला धीर दिला. यामुळे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

औराद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निलम घोगरे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी डॉ. पवार, विकास दूत प्रकल्पाचे पुणे विभागीय समन्वयक शितल कांबळे व दक्षिण सोलापूर तालुका समन्वयक अन्नपूर्णा लांडगे, विकासदूत मल्लिकार्जुन कांबळे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात औराद बरूर, हत्तरसंग, राजुर, होनमुर्गी- बिरनाळ येथील आशा वर्कर, डॉक्टर, आरोग्य सेविका व सफाई महिला कामगार यांचा प्रमाणपत्र, शाल, पुष्प गुच्छ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ. घोगरे यांनी आशा वर्कर यांच्या कामाचे व त्रिशरण फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. समन्वयक शितल कांबळे यांनी फाऊंडेशनच्या कामा या कार्याची माहिती दिली. तालुका समन्वयक अन्नपूर्णा लांडगे यांनी महिलांच्या प्रश्नासाठी हे फाउंडेशन सदैव तुमच्या सोबत राहील असे सांगितले.प्रस्ताविकात हमिदा आत्तार यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली. आशा वर्कर यांनी अडचणीवर मात करीत कमी मानधनात एक समाज सेवा म्हणून काम केले. यात जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद झाल्याचे सांगितले.सूत्रसंचालन रुक्मिणी सिनेवडियार यांनी केले. तर आभार राजश्री दोरगनहळ्ळी यांनी मानले.

Previous Post

मला ब्रँड अ‍ॅम्बेसडर म्हणून नियुक्त केले हा माझा बहुमान – यतिन शहा

Next Post

उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील 33/11 केव्हीच्या सब स्टेशनला 5 MVA चा पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजुर

Related Posts

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव
इतर घडामोडी

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव
इतर घडामोडी

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

August 16, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.
इतर घडामोडी

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
Next Post
उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील 33/11 केव्हीच्या सब स्टेशनला 5 MVA चा पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजुर

उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील 33/11 केव्हीच्या सब स्टेशनला 5 MVA चा पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजुर

ताज्या बातम्या

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!नागपंचमीनिमित्त आस्था रोटी बँकेकडून २०० निराधार व गरजू महिलांना स्नेहभेट

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!नागपंचमीनिमित्त आस्था रोटी बँकेकडून २०० निराधार व गरजू महिलांना स्नेहभेट

August 16, 2026
मंगळवेढा तालुक्यातील जवान वैभव आवताडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मंगळवेढा तालुक्यातील जवान वैभव आवताडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

August 16, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026