• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापालिकेच्या ‘इंद्रभुवना’ वरून प्रथमच तिरंगा उतरविला जाणार ! कारण….

Yes News Marathi by Yes News Marathi
March 17, 2022
in इतर घडामोडी
0
महापालिकेच्या ‘इंद्रभुवना’ वरून प्रथमच तिरंगा उतरविला जाणार ! कारण….
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर शहराच्या वैभवात भर घालणारी आणि तब्बल एकशे दहा वर्षाहून अधिक वर्ष ताजमहल प्रमाणे उभी असलेली सोलापूर महापालिकेची प्रशासकीय इमारत म्हणजे इंद्रभुवन. स्वर्गीय अप्पासाहेब वारद यांच्या दूरदृष्टीने विविध स्थापत्य कलेचे मिश्रण करून ही इमारत उभारली गेली. सोलापूर महापालिकेची स्थापना 1 मे 1964 साली झाली असून त्यावेळी पासून या इमारती मध्ये प्रशासकीय कारभार चालतो म्हणून इंद्रभवनावर भारताचा तिरंगा ध्वज फडकत आहे. आता या इंद्रभुवन इमारतीचे साडेपाच कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी कंपनीकडून नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे इथला सर्व प्रशासकीय कारभार कौन्सिल हॉल या इमारतीमध्ये हलवला जाणार आहे प्रोटोकॉल नुसार ज्या इमारतीमध्ये महापालिका आयुक्त बसतात त्या इमारतीवर तिरंगा ध्वज दररोज फडकविला पाहिजे आणि सायंकाळी उतरविला पाहिजे. सोमवारपासून महापालिका आयुक्त पी शिवशंकर कौन्सिल हॉल बिल्डींग मध्ये आपले कार्यालय स्थलांतरित करीत आहेत त्यामुळे इंद्रभूनावरील तिरंगा ध्वज देखील कौन्सिल हॉलच्या बिल्डिंग वर लावला जाणार आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच इंद्रभुवनावर दररोज फडकविला जाणारा तिरंगा ध्वज आता किमान सहा महिने या इमारतीवर दिसणार नाही.

Previous Post

पंजाबमध्ये भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरु… मुख्यमंत्री मान यांची घोषणा

Next Post

महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर महानगरपालिकेने दिला वारांगन व तृतीयपंथी यांना कायमस्वरूपी रोजगार

Related Posts

वाढत्या नागरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वावलंबन गरजेचे
इतर घडामोडी

वाढत्या नागरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वावलंबन गरजेचे

August 17, 2026
मनोहर भोसले प्रकरणात एसआयटीचा तपास वेगात.. २४ आरोपी निष्पन्न
इतर घडामोडी

मनोहर भोसले प्रकरणात एसआयटीचा तपास वेगात.. २४ आरोपी निष्पन्न

August 17, 2026
भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोठी संधी..!
इतर घडामोडी

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोठी संधी..!

August 17, 2026
चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!
इतर घडामोडी

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!

August 17, 2026
चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन
इतर घडामोडी

चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन

August 17, 2026
ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव
इतर घडामोडी

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
Next Post
महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर महानगरपालिकेने दिला वारांगन व तृतीयपंथी यांना कायमस्वरूपी रोजगार

महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर महानगरपालिकेने दिला वारांगन व तृतीयपंथी यांना कायमस्वरूपी रोजगार

ताज्या बातम्या

TPL इंडोकिड्स टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवा खेळाडूंचा शानदार सहभाग

TPL इंडोकिड्स टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवा खेळाडूंचा शानदार सहभाग

August 17, 2026
वाढत्या नागरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वावलंबन गरजेचे

वाढत्या नागरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वावलंबन गरजेचे

August 17, 2026
मनोहर भोसले प्रकरणात एसआयटीचा तपास वेगात.. २४ आरोपी निष्पन्न

मनोहर भोसले प्रकरणात एसआयटीचा तपास वेगात.. २४ आरोपी निष्पन्न

August 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026