• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुलाच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटपाची शिक्षकाने राबविली कल्पना

Yes News Marathi by Yes News Marathi
March 1, 2022
in मुख्य बातमी
0
मुलाच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटपाची शिक्षकाने राबविली कल्पना
0
SHARES
2
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा रामपूर येथे उपशिक्षिका या पदावर कार्यरत असणाऱ्या आदर्श व नवोउपक्रमशील विद्यार्थीप्रिय शिक्षिका श्रीमती रिंकू अनंतराव जाधवर धस यांचा मुलगा चिरंजीव आर्यन नवनाथ धस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसानिमित्त विविध विद्यार्थी शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य जसे शालेय दप्तर ,वह्या ,पेन ,पेपर पॅड ,पाटी ,उजळणी पुस्तक , पेन्सिल पट्टी चे किट वाटप करून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून स्वतःच्या मुलाचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करून आनंद वाटण्याची परंपरा गेली दहा वर्षापासून प्रतिवर्षी यांचा हा अभिनव उपक्रम चालू आहे .

याहीवर्षी रामपूर शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी च्या सर्व विद्यार्थ्यांना या शिवाय दुसऱ्या शाळेत दाखल असणारे परंतु सध्या कोरूना परिस्थितीमुळे रामपूर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील त्यांनी दिनांक 28 रोजी पेपर पॅड , वह्या , पेन व पेन्सिल पट्टी चे किट व खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मैदर्गी केंद्राचे केंद्रप्रमुख . हडलगी हे होते . प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अश्विनी कोणदे , सरपंच शोभाताई बिराजदार , ज्येष्ठ नागरिक इरण्णा बिराजदार , स्वामीराव गायकवाड , रमेश भंडारी , प्राध्यापक परमेश्वर आरबळे , चंद्रकांत जकापुरे, शाळेच्या शिक्षिका श्रीमती कटकधों , रामपूर शाळेच्या मुख्याध्यापिका काटकर, सहशिक्षिका मान कोसकर ,अंगणवाडी मदतनीस रेऊरे ,जाकिर, आर्यनचे पालक नवनाथ धस व विद्यार्थी पालक वर्ग तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते .

या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन जाधवर यांनी केले .कार्यक्रमाचे आयोजन – नियोजन नवनाथ धस यांनी केले होते. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ व पेन देऊन करण्यात आला . तसेच आर्यनला उपस्थितांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थितांकडून व पालकांकडून जाधवर धस कुटुंबाच्या या अभिनव उपक्रमाच्या परंपरेचे कौतुक करण्यात येत आहे .

Previous Post

महाराष्ट्रातील विमानतळांच्या प्रश्‍नांवर संयुक्त बैठक घेऊ – केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे

Next Post

उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनी व आयसीसीसी डीपीआरला मंजुरी

Related Posts

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
Next Post
उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनी व आयसीसीसी डीपीआरला मंजुरी

उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनी व आयसीसीसी डीपीआरला मंजुरी

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026