• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्वामीनारायण गुरुकुल एज्युफेअर 2021-2022 चे २६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 24, 2022
in मुख्य बातमी
0
स्वामीनारायण गुरुकुल एज्युफेअर 2021-2022 चे  २६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शन
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज नेटवर्क : श्री स्वामीनारायण गुरुकुल’ इंटरनॅशनल शाळा कुंभारी, सोलापूर येथील गुरुकुल मध्ये दिनांक २६ फेब्रुवारी रोजी गुरुकुल एज्युफेअर अर्थात विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , दक्षिण सोलापूर तालुका गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनामध्ये गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी केलेले विविध विषयावरील मॉडेल, प्रोजेक्ट, प्रयोग: संशोधन सादर करणार आहेत. हे प्रदर्शन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या बाल प्रतिभेने सजलेली असेल त्याचबरोबर हे प्रदर्शन सोलापूर वासियांसाठी अत्यंत उपयोगी ठरेल. याकामी संस्थेचे वरिष्ठ आचार्य श्री कृष्णचरणदास स्वामीजी व मुख्य आचार्य विश्वमंगलदास स्वामीजींचे आशीर्वाद लाभलेले आहेत. सर्व सोलापूरवासीयांना आवाहन करण्यात येत आहे की या प्रदर्शनास 26 फेब्रुवारी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत भेट देऊन आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे मुख्याध्यापक संतोष भालकी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या पत्रकार परिषदेला मुख्याध्यापक संतोष भालकी, मुख्य आचार्य विश्र्वमंगळ दास स्वामीजी , ब्रम्हस्वरूपदास स्वामीजी, मदार काझी उपस्थीत होते.

Previous Post

रशिया-युक्रेनमुळे तिसऱ्या महायुद्धाचे ढग! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचं कारण जाणून घ्या…

Next Post

कारंबा सरपंच कौशल्या विनायक सुतार यांना आदर्श सरपंच पुरस्कार

Related Posts

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!
मुख्य बातमी

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
Next Post
कारंबा सरपंच कौशल्या विनायक सुतार यांना आदर्श सरपंच पुरस्कार

कारंबा सरपंच कौशल्या विनायक सुतार यांना आदर्श सरपंच पुरस्कार

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026