• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माकप कडून रेडबुक डे साजरा

Yes News Marathi by Yes News Marathi
February 21, 2022
in इतर घडामोडी
0
माकप कडून रेडबुक डे साजरा
0
SHARES
0
VIEWS

शोषण विरहीत समाज निर्माण करणारा आमूलाग्र ग्रंथ म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा – कॉ.आडम मास्तर

सोलापूर – वर्षानुवर्षे पीडित, पददलित,शोषित आणि सर्वहारा वर्गाची पिळवणूक भांडवली व्यवस्थेकडून झाली त्यातून श्रमिकांची, शोषितांची मुक्तता करण्यासाठी कार्ल मार्क्स आणि फेडरिक एंगल्स यांनी कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनाम्याचे लेखन करुन घोषणपत्र म्हणून जगाला 21 फेब्रुवारी 1848 साली बहाल केले. त्याची स्मृती व सिंहावलोकन करण्याच्या निमित्ताने 21 फेब्रुवारी हा दिवस रेड बुक दे साजरा करण्यात येतो. कारण हा जाहीरनामा म्हणजे शोषण विरहित समाज निर्माण करणारा आमूलाग्र ग्रंथ आहे.तसेच या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे श्रमिकांना गमावण्यासाठी फक्त हातातील बेड्या आहेत जिंकण्यासाठी जग पडले आहे.हा क्रांतिकारी विचार आत्मसात केला पाहिजे. असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय समिती सदस्य तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.

सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सांयकाळी 6 वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली रेड बुक डे साजरा करण्यात आला.
यावेळी जाहिरनाम्याची ध्वनिफीत श्रवण करण्यात आले.

यावेळी पक्षाचे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख आपल्या प्रस्ताविकात म्हणाले की, कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा म्हणजे ठोस परिस्थितीत ठोस विश्लेषण करून कालातीत निर्णय घेऊन समाजवादी समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे.याचे मनन चिंतन,अध्ययन अव्याहतपणे केला पाहिजे.तरच श्रमिकांचे ध्येय गाठू शकतो.

रेड बुक च्या ध्वनिफित सादरीकरणा साठी तंत्र सहकार्य कॉ.सनी शेट्टी यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर पक्षाच्या नगरसेविका कॉ.कामिनीताई आडम, सिध्दप्पा कलशेट्टी,व्यंकटेश कोंगारी, युसूफ मेजर,म.हनिफ सातखेड,सुनंदा बल्ला,शंकर म्हेत्रे अनिल वासम आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पक्षाचे जिल्हा समिती सदस्य कॉ.अनिल वासम यांनी केले.

Previous Post

चारा घोटाळा प्रकरण: लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड

Next Post

पंढरी नगरीत हरवलेल्या वयोवृद्ध महिला भाविक भक्ताची… भेट घालून दिली कुटूंबाची…!!!

Related Posts

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
Next Post
पंढरी नगरीत हरवलेल्या वयोवृद्ध महिला भाविक भक्ताची… भेट घालून दिली कुटूंबाची…!!!

पंढरी नगरीत हरवलेल्या वयोवृद्ध महिला भाविक भक्ताची… भेट घालून दिली कुटूंबाची…!!!

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात २८ जून रोजी ‘महाटेट’ परीक्षेचे आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न

June 26, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026