येस न्युज मराठी नेटवर्क : उत्तर सोलापूर दि 20 फेब्रुवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित माऊली महाविद्यालय येथे माझी विध्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज व माऊली महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी येथे उपस्थित महाविद्यायाचे अध्यक्ष मा.जितेंद्र साठे ,प्राचार्य डॉ.जी.एन. चिट्टे,माजी सरपंच बाळासाहेब सुतार,माजी सरपंच प्रभाकर गायकवाड, मधुकर साठे,दत्तात्रय शिंदे,हरिभाऊ घाडगे,प्रा.डाॅ.विकास शिंदे,प्रा.परमेश्वर हटकर प्रा.बाळासाहेब वाघचवरे,राजाभाऊ साठे,माजी विद्यार्थी प्रा.महादेव गायकवाड, विनोद फडके,स्मिता फंड,रेश्मा भिंगारे, स्वाती गायकवाड, जीवन पवार ,हनुमंत गाडे,सागर गायकवाड, सुहास गवळी,रमेश सुतार,अमर साठे,आनंद चव्हाण, संजय बनसोडे तसेच इतर प्राध्यापक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी प्रा. बाळासाहेब वाघचवरे यांनी आभार व्यक्त केले.
