• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ओमायक्रोन विरोधात सुद्धा येणार प्रभावी लस

Yes News Marathi by Yes News Marathi
January 12, 2022
in मुख्य बातमी
0
ओमायक्रोन विरोधात सुद्धा येणार प्रभावी लस
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : देशात सध्या करोनाच्या रुग्णसंख्येसोबतच करोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या नव्या प्रकाराचं निश्चित स्वरुप अजूनही लक्षात आलेलं नाही. तज्ज्ञ याविषयी अभ्यास करत आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या लसी त्या विषाणूप्रकारावर कितपत प्रभावी आहे, याबद्दलही मतमतांतरं आढळतात. मात्र या सगळ्यातच आता ओमायक्रॉन विषाणूशी लढणाऱ्या लसीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

फायझर या लस उत्पादक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोएर्ला यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, फायझर आधीच कोविड लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहे. जगभरातील सरकार त्यांच्या देशात करोनाच्या संसर्गाशी लढा देत आहेत. ज्यामध्ये करोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे वाढत्या रुग्णांचाही समावेश आहे. बोएर्ला यांनी सांगितले की, मार्चपर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटवर लस तयार होईल. या लसीची गरज पडेल की नाही, तिचा वापर होईल की नाही हे माहीत नाही, पण तरीही आपण ही लस तयार करत आहोत, असेही ते म्हणाले.

Previous Post

इतिहास सोलापूरच्या हुतात्म्यांचा..

Next Post

शरद पवारांवर वैयक्तिक टीका केली की प्रसिद्धी मिळते…

Related Posts

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव
मुख्य बातमी

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

May 14, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी
मुख्य बातमी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 14, 2026
सोलापुरात शुक्रवारी पुन्हा रंगणार मनपा करवाढीचे नाट्य…!
मुख्य बातमी

सोलापुरात शुक्रवारी पुन्हा रंगणार मनपा करवाढीचे नाट्य…!

May 13, 2026
“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”
मुख्य बातमी

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

May 12, 2026
TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!
मुख्य बातमी

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन
मुख्य बातमी

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
Next Post
शरद पवारांवर वैयक्तिक टीका केली की प्रसिद्धी मिळते…

शरद पवारांवर वैयक्तिक टीका केली की प्रसिद्धी मिळते…

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

May 14, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 14, 2026
बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026