• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

by Yes News Marathi
January 6, 2022
in इतर घडामोडी
0
राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती सुनील तटकरे यांचा उद्या 7 जानेवारी 2022 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे

       शुक्रवार, दिनांक 7 जानेवारी 2022 रोजी सकाळी 8:30 वाजता सोलापूर येथून शासकीय वाहनाने अक्कलकोट जिल्हा सोलापूर कडे प्रयाण. सकाळी 9:15 वाजता अक्कलकोट येथे आगमन व श्री स्वामी समर्थ मंदिर येथे दर्शनाकरिता उपस्थिती. सकाळी 10:00 वाजता अक्कलकोट येथून शासकीय वाहनाने तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद कडे प्रयाण

Previous Post

Positive News | एका महिलेने केले दोन्ही किडनी व डोळयाचे दान

Next Post

राज्यात दिवसभरात ३६,२६५ कोरोनाबाधितांची नोंद, ओमायक्रॉनचेही रुग्ण वाढले

Next Post
राज्यात दिवसभरात ३६,२६५ कोरोनाबाधितांची नोंद, ओमायक्रॉनचेही रुग्ण वाढले

राज्यात दिवसभरात ३६,२६५ कोरोनाबाधितांची नोंद, ओमायक्रॉनचेही रुग्ण वाढले

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group