• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

म. वी. सभेच्या महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्यपदी महेश अंदेली

Yes News Marathi by Yes News Marathi
January 4, 2022
in इतर घडामोडी
0
म. वी. सभेच्या महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्यपदी महेश अंदेली
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – महाराष्ट्र वीरशैव सभा महाराष्ट्र प्रदेश समितीच्या सदस्यपदी महेश मल्लिकार्जुन अंदेली यांची यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रांतिक अध्यक्ष प्रा. प्रबुध्दचंद्र झपके यांनी ही निवड जाहीर केली. याप्रसंगी प्रांतसचिव नरेंद्र गंभीरे, जिल्हा अध्यक्ष सुरेश घोंगडे (मोहोळ) प्रकाश हत्ती व इतर मान्यवर सभासद उपस्थित होते.

महाराष्ट्र वीरशैव सभा‍ ही संपूर्ण महाराष्ट्रातील वीरशैव समाजतल्या सर्व पोटजातीची समन्वय साधणारी शिखर संघटना म्हणून ओळखली जाते. महेश अंदेली हे गेल्या 30 वर्षापासून महाराष्ट्र वीरशैव सभेमध्ये कार्यरत असून आजपर्यंत अनेक जबाबदाऱ्या घेऊन त्यांनी कार्य केले आहेत. सोलापूर जाहिरात एजन्सीज असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष व सोलापूर जिल्हा सहकारी ग्राहक भांडाचे व्हा. चेअरमन याही पदावर ते कार्यरत असून सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक पदावर 10 वर्षे कार्यरत होते. यांच्या या नवीन निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Previous Post

सोलापुरात ३४ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन

Next Post

सायकल लवर्स,सोलापूर यांचेकडून ‘ सायक्लोथोन 2022’ आयोजन

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
सायकल लवर्स,सोलापूर यांचेकडून ‘ सायक्लोथोन 2022’ आयोजन

सायकल लवर्स,सोलापूर यांचेकडून ' सायक्लोथोन 2022' आयोजन

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026