• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

by Yes News Marathi
January 3, 2022
in मुख्य बातमी
0
MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जानेवारी महिन्यात घेतल्या जाणाऱ्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर झालं आहे. एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता एमपीएससीमार्फत सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.

एमपीएससीमार्फत जानेवारी, 2022 मध्ये नियोजित तीन परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दोन जानेवारी 2022 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 आता 23 जानेवारी रोजी हाणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा -2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 आता 29 जानेवारीला होणार आहे. आधी ही परीक्षा 22 जानेवारी रोजी होणार होती. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा 2020, पेपर क्रमांक 2 ,पोलिस उपनिरीक्षक परीक्षा आता 30 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 29 जानेवारी रोजी होणार होती.

Previous Post

फताटेवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरा

Next Post

श्री साई कम्प्युटर संघ शरदचंद्र चषकाचा विजेता

Next Post
श्री साई कम्प्युटर संघ शरदचंद्र चषकाचा विजेता

श्री साई कम्प्युटर संघ शरदचंद्र चषकाचा विजेता

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group