• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गोकुळ शुगरच्या कार्यकारी संचालकपदी कपिल शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
January 3, 2022
in मुख्य बातमी
0
गोकुळ शुगरच्या कार्यकारी संचालकपदी कपिल शिंदे
0
SHARES
2
VIEWS

एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विशाल शिंदे विराजमान

सोलापूर : धोत्री (ता. दक्षिण सोलापूर)  येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीजच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदावर कपिल बलभीम शिंदे तर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून विशाल गणपत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर कारखाना परिसरात जल्लोष करण्यात आला. गोकुळ शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन भगवान शिंदे यांच्या निधनानंतर मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन या दोन्ही पदांची जबाबदारी दत्ता शिंदे यांच्याकडेच होती.

दत्ता शिंदे यांनी मॅनेजिंग डायरेक्टर पदाचा नुकताच राजीनामा दिला आहे त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर बंधू कपिल बलभीम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे . कपिल शिंदे हे उच्चविद्याविभूषित आहेत त्याचबरोबर चुलत बंधू विशाल गणपत शिंदे यांची कारखान्याच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदावर निवड करण्यात आली आहे. दोन्ही निवडीची घोषणा चेअरमन दत्ता शिंदे यांनी शनिवारी केली. त्यानंतर कारखान्याच्या वतीने उभयतांचा दत्ता शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कारखान्याचे संस्थापक बलभीम शिंदे , गोकुळ भाऊ शिंदे,  गणपत शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सत्कारप्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर बाळासाहेब कुटे , मुख्य शेतकी अधिकारी अमरसिंह शिरसागर,  चीफ केमिस्ट बाळासाहेब दिघडे , प्रॉडक्शन मॅनेजर उमरबंड , लेखा विभागाचे उमेश पवार यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

अखेर एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची अखेर बदली

Next Post

फताटेवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरा

Related Posts

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
Next Post
फताटेवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरा

फताटेवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरा

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026