• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

Ashes series : दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला लोळवलं, 275 धावांनी दणदणीत विजय

Yes News Marathi by Yes News Marathi
December 20, 2021
in मुख्य बातमी
0
Ashes series : दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला लोळवलं, 275 धावांनी दणदणीत विजय
0
SHARES
0
VIEWS

अ‍ॅडलेड : ब्रिस्बेनपाठोपाठ ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेतील अ‍ॅडलेड कसोटीही आपल्या नावावर केली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा २७५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह त्यांनी ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-०अशी आघाडी घेतली आहे. यजमानांनी याआधी ब्रिस्बेन कसोटीत पाहुण्या इंग्लंडवर ९ गडी राखून विजय मिळवला होता. अ‍ॅडलेडमध्ये हा सामना गुलाबी चेंडूने खेळवला गेला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने डे-नाईट कसोटीत १०० टक्के विजयाचा विक्रमही कायम ठेवला आहे. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

अ‍ॅडलेड कसोटी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर ४६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण, इंग्लंडचा संघ त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यापासून खूप दूर दिसत होता. इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनने ४२ धावांत ५ बळी घेतले. मिचेल स्टार्क आणि नॅथन लायनने २-२ विकेट घेतल्या. मायकेल नेसरला एक विकेट मिळाली. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. ख्रिस वोक्सने ४४ धावा केल्या. यष्टीरक्षक जोस बटलरने २०७ चेंडू खेळून काढत २६ धावा केल्या.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते : महादेव जानकर

Next Post

मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध

Related Posts

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
Next Post
मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध

मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026