• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऐतिहासिक मानपत्राची माहीतीपर वास्तूचे महापौरांच्या हस्ते भूमीपूजन

Yes News Marathi by Yes News Marathi
December 18, 2021
in इतर घडामोडी
0
ऐतिहासिक मानपत्राची माहीतीपर वास्तूचे महापौरांच्या हस्ते भूमीपूजन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : विश्वरत्न ङाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूरचे एक घनिष्ठ नाते होते. सोलापूर नगरपालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वेळा मानपत्र देण्यात आले होते. दिनांक 1 जानेवारी 1938 रोजी पहिल्यांदा भागवत थिएटरच्या प्रांगणात व 14 जानेवारी 1946 रोजी दुसऱ्यांदा हरिभाई देवकरण हायस्कूलच्या मुळे सभाग्रह येथे मानपत्र देण्यात आले होते.दि 14 जानेवारी 1946 रोजी बाबासाहेबांची सोलापूर ची भेट अखेरची ठरली. सोलापूर म्युनिसिपल व जिल्हा लोकल बोर्ड या संस्थेच्या वतीने ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना सोलापूरचे नगराध्यक्ष कै. रावबहादूर नागप्पा अण्णा अब्दुलपूरकर यांनी मानपत्र दिले होते. या घटनेला दि 14 जानेवारी 2021 रोजी 75 वर्ष पूर्ण होत असून या सुर्वण स्मृती जपण्याकरीता या ऐतिहासिक घटनेबद्दल प्रयास मागासवर्गीय संस्थेच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आले. त्यानुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेत मुख्य प्रशस्त जागेवर मानपञाची माहीतीपर वास्तू उभारणारण्यात येत असून या वास्तूचे भूमीपूजन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सोलापूर महानगरपालिकेचे महापौर मा श्रीकांचना यन्नम व विरोधीपक्ष नेते अमोल बापू शिंदे यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रम प्रंसगी ,गटनेते चेतन नरोटे,गटनेते आनंद चंदनशिवे,गटनेते रियाज खैरादीसाहित्यीक दत्ता गायकवाड,नगरअभियंता संदीप कारंजे,साह्यक अभियंता आवताङे,निलेश सोनवणे, रविकांत बनसोडे,विकास नागटिळक ,किरण खुणे,अजित नागटिळक, प्रफुल्ल धेङे,संकेत गायकवाड, श्रीमंत जाधव,चंद्रकांत सोनवणे,अविनाश भङकुबे,चाचा सोनवणे ,सचिन शिराळकर,सुरज गायकवाड आदी उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर महापालिकेच्या माजी आयुक्तांचा मुलगा अटकेत…!

Next Post

पोलिस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांची शहरात बदली

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
पोलिस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांची शहरात बदली

पोलिस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांची शहरात बदली

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026