• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गोवा विधानसभा निवडणूक प्रचार समितीत आमदार राम सातपुते यांची निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
December 15, 2021
in इतर घडामोडी
0
गोवा विधानसभा निवडणूक प्रचार समितीत आमदार राम सातपुते यांची निवड
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : गोवा राज्याची विधानसभा निवडणूक प्रक्रिया ही येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात सुरु होणार आहे. त्यासाठी तेथील वेगवेगळ्या मतदारसंघासाठी प्रचार समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीत भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गोवा निवडणुकीत प्रभारी आहेत. त्यांनी या निवडणुकीसंबंधी महाराष्ट्रातील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांची फळी तयार केली असून त्यांची बैठक घेतली आहे. त्यातून या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तेथे मदत व्हावी व पक्षाची सत्ता पुन्हा यावी यासाठी विविध नियोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदार, पदाधिकारी यांच्यावर वेगवेगळ्या मतदारसंघाच्या संदर्भात निवडणूक प्रचार प्रक्रियेत सहभाग राहणार असल्याने ही निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीतील प्रचारसमितीची ऑनलाईन बैठक महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते व गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. या बैठकीस महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मान्यवर उपस्थित होते.

आमदार राम सातपुते हे विद्यार्थ्यांच्या, शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या हितासाठी वेळोवेळी घेत असलेल्या चांगल्या आणि आक्रमक भूमिकेमुळे नेहमी चर्चेत असतात. आमदार राम सातपुते यांना असंख्य तरुण एक आदर्श म्हणून बघतात. त्यांच्या कामाची पद्धत आणि नेतृत्वशैलीच्या जोरावर आमदार राम सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. संघटन कौशल्य, माळशिरस विधानसभा निवडणूक, माळशिरस मतदार संघातील काम आणि भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून देशभर केलेला प्रवास, तेथील कामाचा व अनुभवाचा गोवा निवडणुकीमधील उमेदवारांना देखील लाभ व्हावा या हेतूने ही निवड करण्यात आली आहे.

Previous Post

मृत्यूशी झुंज अपयशी! हेलिकॉप्टर अपघातातील ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांचं अखेर निधन

Next Post

मुलीच्या लग्नाचे वय आता १८ नव्हे तर २१…. प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
मुलीच्या लग्नाचे वय आता १८ नव्हे तर २१…. प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी

मुलीच्या लग्नाचे वय आता १८ नव्हे तर २१…. प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026