• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आजपासून सोलापुरात नव्या वाहतूक नियमाने दंड आकारणी… अंमलबजावणी सुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
December 13, 2021
in मुख्य बातमी
0
आजपासून सोलापुरात नव्या वाहतूक नियमाने दंड आकारणी… अंमलबजावणी सुरू
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर शहरात नव्याने वाहतूक नियमांची दंड आकारणी रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली आहे. नागरिकांनी वाहतूक नियम पाळावेत, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. वाहन चालवताना मोबाइलवर बोलल्यास ५०० रुपये दंड, वाहनांची फॅन्सी नंबर प्लेट एक हजार रुपये दंड आहे. याशिवाय १६ वर्षांखालील व्यक्तीने वाहन चालवल्यास पाच हजार रुपये दंड, वाहनाला एल बोर्ड नसल्यास पाचशे ते पंधराशे रुपये दंड. हेल्मेट नसल्यास वाहतूक परवाना लायसन्स तीन महिने निलंबित व ५०० दंड, विनाकारण हॉर्न वाजवणे किमान एक हजार ते दोन हजार दंड. नव्या नियमानुसार दंड आकारणी रविवारपासून सुरू झाली आहे. एकूण १९४ प्रकारच्या दंडांची नियमावली तयार करण्यात आली आहे. किमान पाचशे ते पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या नव्या दंडाची आकारणी शहर व जिल्ह्यातही राहील.

  • कुठल्या कलमाखाली किती दंड
  • विना लायसन्स व मुदत संपली असेल तर (५ हजार),
  • फॅन्सी नंबर प्लेट (एक हजार),
  • मोबाइलवर बोलणे (पाचशे ते पंधराशे),
  • नो एंट्रीमध्ये वाहन चालवणे (पाचशे ते पंधराशे),
  • ट्रिपल सीट (एक हजार दंड आणि तीन महिने वाहन परवाना रद्द),
  • वाहनांचा प्रखर प्रकाश पाडणे (पाचशे ते १५००),
  • हॉर्न वाजवणे (१ ते २ हजार दंड),
  • पोलिसांनी इशारा केल्यावर न थांबणे (पाचशे ते पंधराशे),
  • वेगमर्यादा २/३/४ चाकी व अन्य वाहनांसाठी अनुक्रमे १, २, ४ हजार दंड, वाहनांना दोन्ही बाजूचा आरसा नाही,
  • सायलेन्सर (मोठा आवाज) किमान पाचशे रुपये दंड,
  • खासगी वाहने तीन, चारचाकीत बसवण्यासाठी प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी ओरडणे (५०० दंड),
  • वाहतूक अडथळा करून थांबणे (५००-१५००)असे एकूण महत्त्वाचे १९४ नियम आहेत.
Previous Post

हरनाझ संधू ठरली Miss Universe 2021 ची मानकरी.. २१ वर्षांनी भारताने जिंकला ताज

Next Post

भव्य काशीत मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण, साधू संतांकडून टाळ्यांचा गडगडाट

Related Posts

सोलापुरात शुक्रवारी पुन्हा रंगणार मनपा करवाढीचे नाट्य…!
मुख्य बातमी

सोलापुरात शुक्रवारी पुन्हा रंगणार मनपा करवाढीचे नाट्य…!

May 13, 2026
“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”
मुख्य बातमी

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

May 12, 2026
TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!
मुख्य बातमी

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन
मुख्य बातमी

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
Next Post
भव्य काशीत मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण, साधू संतांकडून टाळ्यांचा गडगडाट

भव्य काशीत मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण, साधू संतांकडून टाळ्यांचा गडगडाट

ताज्या बातम्या

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

May 13, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026