• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नाणेफेक जिंकणाऱ्या बँक ऑफ इंडियाने सुपर ओव्हरमध्ये मारली बाजी

Yes News Marathi by Yes News Marathi
December 11, 2021
in मुख्य बातमी
0
नाणेफेक जिंकणाऱ्या बँक ऑफ इंडियाने सुपर ओव्हरमध्ये मारली बाजी
0
SHARES
0
VIEWS

सुर्या कार्पोरेट क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेला वल्याळ मैदानावर प्रारंभ

सोलापूर : बँक ऑफ इंडियाच्या क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून सामना बरोबरीत आणला आणि पुढच्या सुपर ओव्हरमध्ये एमएसईबी संघाच्या खेळाडूंना एकही धाव न काढू देता तंबुत पाठवून बाजी मारली. सुर्या ग्रुपच्या वतीने आयोजित सुर्या कार्पोरेट ट्रॉफी 2021 च्या क्रिकेट सामन्याला शनिवार दि. 11 डिसेंबर रोजी सकाळी वल्याळ मैदानावर सुरूवात झाली.

नगरसेवक नागेश वल्याळ, सन्मित्र डेव्हलपर्सचे अनिकेत कलशेट्टी, निर्मल डेव्हलपर्सचे जयेश शहा, प्रसिध्द मधुमेह तज्ञ डॉ. भास्कर पाटील, भागवत असोसिएटसचे मनोज भागवत, प्रकाश बाबा, जयंत होलेपाटील, सुर्या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुर्या कार्पोरेट ट्रॉफी सामन्याला प्रारंभ झाला. पहिल्याच क्रिकेट सामन्यात बँक ऑफ इंडिया विरूध्द एमएसईबी संघामध्ये लढत झाली. नाणेफेक जिंकून बँक ऑफ इंडियाच्या संघाने गोलंदाजी स्विकारली. 8 ओव्हरमध्ये एमएसईबीच्या संघाचे 5 गडी बाद करीत 93 धावावर त्यांना रोखले. तर बँक ऑफ इंडियाच्याने आठ गडी गमावून 93 धावा करीत सामना बरोबरीत ठेवला. त्यानंतर आयोजकांनी सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार बँक ऑफ इंडियाच्या खेळाडूंनी धुव्वाधार फलंदाजी करीत नाबाद 14 धावा करीत 15 धावाचे आव्हान एमएसईबी संघासमोर ठेवले होते परंतु एमएसईबी संघाच्या फलंदाजांनी एकही धाव न तंबुत परत जाणे पसंत केल्याने बँक ऑफ इंडियाच्या संघाने उद्घाटनाचा हा सामना रोमहर्षक करीत जिंकला. त्यानंतर दुसरा सामना भुजल ऑफिस विरूध्द एचडीएफसी बँक, तिसरा सामना ओसवाल फायनान्स विरूध्द उज्जीवन बँक, चौथा सामना पीएफ ऑफिस विरूध्द आयसीआयसीआय बँक, पाचवा सामना जलसंपदा विभाग विरूध्द बँक ऑफ महाराष्ट, आणि सहावा सामना कोटक महिंद्रा विरूध्द कॅनरा बँक असा झाला.

शुभारंभाच्या दिवशीच्या सामन्यासाठी पंच म्हणून महेश शिंदे आणि अक्षय साठे तसेच गुणलेखक रितेश कुलकर्णी तर समालोचक म्हणून शंकर पवार यांनी काम पाहिले. ह्या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी संजय सुरवसे, जयराम मडीवाळ, आप्पा रामदासी, स्वरूप स्वामी, ज्ञानेश्वर लिंबोळे, काशिनाथ औरसंग, विजय कोनापुरे हे विशेष परिश्रम घेत आहेत. सुर्या कार्पोरेट ट्राफीचे यंदाचे 10 वे वर्ष असून यावर्षी मोठा प्रतिसाद मिळाला आहे तब्बल 26 संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. दर शनिवार आणि रविवारी ही स्पर्धा होणार आहे. कर्णिक नगर परिसरातील माजी खासदार लिंगराज वल्याळ पटांगणावर पहिल्यांदाच ही स्पर्धा होत असल्याने परिसरातील क्रिकेट प्रेमींनी सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Previous Post

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा

Next Post

युवा उद्योजक शिवाजीराव पवार यांची जनकल्याण गौरव पुरस्कार साठी निवड

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
युवा उद्योजक शिवाजीराव पवार यांची जनकल्याण गौरव पुरस्कार साठी निवड

युवा उद्योजक शिवाजीराव पवार यांची जनकल्याण गौरव पुरस्कार साठी निवड

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026