सोलापूर : भाजपात दक्षिण-पश्चिम मंडळाचे अध्यक्ष महेश देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आणि सोलापूर शहरातील आशा वर्कर यांना सैनीटाजर आणि मास्क ही वाटप करण्यात आले आणि वृक्षारोपण ही करण्यात आले, यावेळी सोलापूर शहराचे अध्यक्ष विक्रम देशमुख ,परिवहन सभापतीचे जय साळुंखे, अमोल गायकवाड, आनंद बिराजदार , दिपक जमादार नगरसेविका अश्विनी चौहान, मधुसूदन जंगम, संपदा जोशी,अक्षय आंजीखाने, सागर आतनुरे, श्रीनिवास बुरुडकर , दत्ता नड़गीरे, राम वाकसे,यतीराज व्हनमाने, अनुराधा खारे ,वैजनाथ कदम शिवा व्हलदुरे, बसवराज व्हनगुडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.