• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करावे -पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 12, 2021
in इतर घडामोडी
0
गरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करावे -पालकमंत्री दत्तात्रय भरणे
0
SHARES
0
VIEWS

पालकमंत्र्यांच्या हस्ते बाळे व धोंडिबा वस्ती येथे विविध विकास कामांचे उदघाटन

सोलापूर, दि. 12 (जिमाका):- शासनाचा एक घटक म्हणून काम करत असताना सर्वसामान्य गरीब माणूस केंद्र बिंदू ठेवून काम केलेले आहे. प्रत्येक गरीब लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आलेलो आहे व पुढे ही काम करत राहणार आहे. तरी इतरांनीही गरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करावे व त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वने, मृद व जलसंधारण, सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

 लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक पाच येथील बाळे हद्दवाढ परिसरातील जय मल्हार नगर, पांढरे वस्ती व लाडव वस्ती येथील रस्ता डांबरीकरण व कॉंक्रिटीकरण पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, संतोष पवार, जुबेर बागवानसह अन्य मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

   पालकमंत्री भरणे पूढे म्हणाले की, सर्वसामान्य गरीब नागरिकांचे लहान लहान प्रश्न असतात ते प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. बाळे हद्दवाढ परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध केला जाईल. आता जी कामे सुरू आहेत ती खूप चांगली असून पुढे ही अशीच विविध विकासात्मक कामे सुरूच राहतील असेही त्यांनी सांगितले.

     प्रारंभी अण्णाभाऊ साठे नागरी विकास योजनेअंतर्गत नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या  प्रयत्नातून प्रभाग क्रमांक पाच येथील बाळे हद्दवाढ परिसरातील जय मल्हार, नगर पांढरे वस्ती व लाड वस्ती येथील रस्ते काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

              धोंडिबा वस्ती येथे सुमारे आडीच कोटीच्या विकास कामांचे उद्धघाटन

            आण्णाभाऊ साठे नागरी विकास योजना, मुलभूत सुविधा व भांडवली विकास निधी अंतर्गत प्रभाग क्रमांक बावीस मध्ये धोंडिबा वस्ती येथे रस्ता, पाण्याची पाईपलाईन टाकणे व अन्य विकास कामांचे व सुमारे अडीच कोटीच्या निधीचे कामे सुरू करण्यात आली असून या कामांचे भूमीपूजन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले.

   यावेळी पालकमंत्री भरणे म्हणाले की या भागाच्या सर्वागिंण विकासासाठी शासन कटिबद्ध असून गरीब माणूस केंद्र बिंदू मानून काम केले जात आहे. या भागातील आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात चांगले काम केले असून यातील काहींचा सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

   प्रारंभी नगरसेवक जाधव यांनी प्रास्तविक केले. या प्रभागाच्या विकासासाठी नियोजन समितीकडून मोठ्या निधीची मागणी केली. तसेच आज भूमिपूजन  केलेल्या विकास कामांची माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, नगरसेवक किसनराव जाधव, श्री. गायकवाड, महेश कोठे, संतोष पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल : अनिल परब

Next Post

भाभा अणु संशोधन केंद्र व सोलापूर विद्यापीठात पंधरा प्रोजेक्टसाठी सामंजस्य करार

Related Posts

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
इतर घडामोडी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
Next Post
भाभा अणु संशोधन केंद्र व सोलापूर विद्यापीठात पंधरा प्रोजेक्टसाठी सामंजस्य करार

भाभा अणु संशोधन केंद्र व सोलापूर विद्यापीठात पंधरा प्रोजेक्टसाठी सामंजस्य करार

ताज्या बातम्या

तांदुळवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

तांदुळवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

June 24, 2026
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026