सोलापूर : अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतिने ST कर्मचाऱ्यांच्या अंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज, जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.ज्योतिराम चांगभले महाराज, राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे उपस्थित होते.