• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, September 15, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर आणि नगर वगळता विधानपरिषदेच्या निवडणूका जाहीर

by Yes News Marathi
November 9, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर आणि नगर वगळता विधानपरिषदेच्या निवडणूका जाहीर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्यूज मराठी नेटवर्क : भारतीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. विधानपरिषदेच्या एकूण 8 जागांचा कार्यकाळ संपुष्ठात येत असला तरी सोलापूर आणि अहमदनगर वगळता मुंबईतील २, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलडाणा वाशिम, नागपूर, या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांच्या जागांवर निवडणूक होणार आहे.

असा असेल निवडणुकीचा कालावधी
अधिसूचना जाहीर : 16 नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याचा दिनाक: 23 नोव्हेंबर
अर्जांची छाननी: 24 नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची मुदत: 26 नोव्हेंबर
मतदान : 10 डिसेंबर (सकाळी 8 ते 4)
मतमोजणी : 14 डिसेंबर

Previous Post

एस.टी.कर्मचाऱ्यांचा न्याय द्या… अन्यथा महाराष्ट्र बंद करू : आडम मास्तर

Next Post

अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय, राजा आणि वजीर पुढे येत नाहीत : प्रकाश आंबेडकर

Next Post
अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय, राजा आणि वजीर पुढे येत नाहीत : प्रकाश आंबेडकर

अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय, राजा आणि वजीर पुढे येत नाहीत : प्रकाश आंबेडकर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group