• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिल्पकार रामपुरे यांना मसाप सन्मान-पुरस्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
October 14, 2021
in इतर घडामोडी
0
शिल्पकार रामपुरे यांना मसाप सन्मान-पुरस्कार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार भगवान रामपुरे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेच्यावतीने मसाप सन्मान पुरस्कार देऊन त्यांच्या गौरव करण्यात येणार आहे. येत्या रविवारी १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता विजापूर रस्त्यावरील जवान नगर येथे आनंदश्री प्रतिष्ठानच्या सभागृहात महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार रामपुरे यांना देण्यात येईल अशी माहिती मसाप जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी दिली.

भगवान रामपुरे यांनी शिल्पकलेच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. आपल्या शिल्पकलेच्या माध्यमातून त्यांनी सोलापूरचे नाव साता समुद्रापार पोहोचले आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये दर्शनी भागात असलेला साडेपाच फूट उंच आणि आठ फूट लांबीचा मस्तवाल बैल रामपुरे यांच्या शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे.त्यांनी बनवलेल्या विघ्नहर्त्या गणेशाच्या मूर्ती अमेरिकेसह पॅरिसमध्ये पोहोचल्या आहेत.

दीनानाथ मंगेशकरां पासुन ते ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकरां पर्यंत आणि अभिनेता आमिरखान पासून ते ख्यातनाम कवी गुलजार पर्यंत अनेकांच्या शिल्पकृती रामपुरे यांनी साकारल्या आहेत. त्यांनी शिल्पकलेच्या माध्यमातून समाजाला दिलेल्या योगदानाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना ‘मसाप सन्मान’ देण्यात येत आहे,असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

Previous Post

सोलापूर : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वच्छ सर्व्हेक्षण मोबाईल अँपचे अनावरण

Next Post

स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूरच्या शक्तिगाथा । भाग ८ । आजच्या शक्ति दुर्गा – अनुराधा चंडक

Related Posts

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026
पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे
इतर घडामोडी

पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे

June 28, 2026
शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
Next Post
स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूरच्या शक्तिगाथा । भाग ८ । आजच्या शक्ति दुर्गा – अनुराधा चंडक

स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूरच्या शक्तिगाथा । भाग ८ । आजच्या शक्ति दुर्गा - अनुराधा चंडक

ताज्या बातम्या

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026
पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे

पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे

June 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026