• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, July 26, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आज बेंगलोर विरुद्ध कोलकाता यांच्यात लढत… कोण मारणार बाजी?, तर कोण होणार स्पर्धेबाहेर?

by Yes News Marathi
October 11, 2021
in मुख्य बातमी
0
आज बेंगलोर विरुद्ध कोलकाता यांच्यात लढत… कोण मारणार बाजी?, तर कोण होणार स्पर्धेबाहेर?

Eoin Morgan captain of Kolkata Knight Riders and Virat Kohli captain of Royal Challengers Bangalore during the toss of the match 39 of season 13 of the Dream 11 Indian Premier League (IPL) between the Kolkata Knight Riders and the Royal Challengers Bangalore at the Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi in the United Arab Emirates on the 21st October 2020. Photo by: Vipin Pawar / Sportzpics for BCCI

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वाचे अंतिम तीन सामने आता उरले आहेत. आधीच दिल्ली कॅपिटल्सला नमवत चेन्नई सुपरकिंग्सने अंतिम सामन्यात स्थान मिळवलं आहे. आता दुसऱ्या स्थानासाठी दिल्ली, केकेआर, आरसीबी या संघामध्ये चुरस आहे. दिल्लीला अंतिम सामन्यात जाण्यासाठी आणखी एक संधी असून त्यांची लढत आज आरसीबी आणि केकेआर यांच्यातील विजेत्याबरोबर असणार आहे.

आज होणारा विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि इयॉन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात दोन्ही संघासाठी अगदी करो या मरोची लढाई आहे. विजेता संघ दिल्लीसोबत अंतिम सामन्यात जाण्यासाठी एक सामना खेळेल तर पराभूत होणारा संघ थेट स्पर्धेबाहेर जाईल. त्यामुळे आजची लढत अतिशय महत्त्वाची असून चुरशीची होणार हे नक्की!

Previous Post

अनिल देशमुखांवर पुन्हा छापेमारी, आता मुलगा सलीलविरोधात अटक वॉरंट

Next Post

स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूरच्या शक्तिगाथा । भाग ६ । आजच्या शक्ति दुर्गा – डॉ.निहारिका रघोजी पिलगुलवालवार

Next Post
स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूरच्या शक्तिगाथा । भाग ६ । आजच्या शक्ति दुर्गा – डॉ.निहारिका रघोजी पिलगुलवालवार

स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूरच्या शक्तिगाथा । भाग ६ । आजच्या शक्ति दुर्गा - डॉ.निहारिका रघोजी पिलगुलवालवार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group