अनिल कपूर ची मुलगी आणि सोनम कपूर ची छोटी बहिण रिया सध्या मालदीव मध्ये आहे. तिने सोशल मीडियावर टाकलेल्या बोल्ड छायाचित्रांमुळे धुमाकूळ घातला आहे. रियाच्या या बिकिनीमधील फोटोमुळे मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

करण बुलानी यांच्यासमवेत सध्या रिया सुट्टीचा आनंद घेत आहे. अर्थात हे दोघेजण यापूर्वी देखील एकत्र व्हेकेशन ला गेले आहेत. प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमीच दूर राहणारी रिया जेव्हा स्वतःचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर टाकते तेव्हा तिला भरपूर प्रसिद्धी मिळते. करण आणि या गेल्या दहा वर्षापासून प्रेम बंधनात आहेत.