• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘तारक मेहतामधील ‘बबिता’ला डेट करतोय ‘टप्पू’

Yes News Marathi by Yes News Marathi
September 9, 2021
in इतर घडामोडी
0
‘तारक मेहतामधील  ‘बबिता’ला डेट करतोय ‘टप्पू’
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये ‘जेठालाल’ला ‘बबिता जी’ मनापासून आवडतात. बबिताजींची एक झलक पाहण्यासाठी तो काहीही करू शकतो. शोमध्ये जेठालाल आणि बबिता जी यांची केमिस्ट्री आणि त्यांचे सीन्सपण प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. पण, आता सुरु असणाऱ्या चर्चा ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसणार आहे. खरं तर, वास्तविक जीवनात, जेठालाल नाही तर, ‘टप्पू’ला ‘बबिता जी’ आवडत असल्याची चर्चा रंगली आहे. मागील काही काळापासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
ई-टाइम्सच्या अहवालानुसार, बबिता जींची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकत दोघेही एकमेकांना खूप पसंत करत असल्याची चर्चा आहे. अनेकवेळा राज मुनमुनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर, तिच्या फोटोंवर अशा प्रकारे कमेंट करतो की, हे दर्शवते की दोघेही खूप चांगले आणि एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. पण आता एका वेबसाईटच्या मते, दोघांमध्ये मैत्रीपेक्षा अधिक काही संबंध आहेत.
वेबसाईटनुसार ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या प्रत्येक सदस्याला माहित आहे की, दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे. एवढेच नाही, तर दोघांच्या कुटुंबीयांनाही याची जाणीव आहे. बातमीनुसार, दोघेही त्यांच्या नात्याचा खूप आदर करतात. दोघांनाही त्यांच्या नात्याबद्दल कोणी काहीही बोलत नाही. दोघांची प्रेमकथा जुनी आहे, पण आजपर्यंत कोणालाही याची माहिती नव्हती.
वयात 9 वर्षांचे अंतर
राज आणि मुनमुन यांच्यात वयाचे 9 वर्षांचे अंतर आहे. मुनमुन दत्ता राज अनादकतपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. तसे, या बातमीवर आतापर्यंत मुनमुन किंवा राज यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण त्यांच्या नात्याचे सत्य जाणून घेण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.
ब्रेकनंतर मुनमुन शोमध्ये परतली
मुनमुन बराच काळ शोमधून गायब होती, पण काही दिवसांपूर्वीच ती शोमध्ये परतली. वास्तविक, मुनमुन तिच्या एका व्हिडीओवरून वादात अडकली होती, त्यानंतर तिने सोशल मीडियावर माफीही मागितली होती. या वादानंतर, मुनमुन शोमध्ये दिसली नाही, त्यानंतर प्रेक्षकांना वाटले की तिने शो सोडला आहे. परंतु, अलीकडे प्रत्येकजण अभिनेत्री परतल्याने खूप आनंदी आहे.
13 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शोमध्ये मुनमुन दत्ता सुरुवातीपासूनच मुख्य भूमिकेत होती. त्यावेळी ‘टप्पू’चे पात्र अभिनेता भव्य गांधी यांनी साकारले होते. मात्र, 2017 मध्ये भव्यने हा शो सोडल्यानंतर राजने टप्पूची भूमिका साकारण्यास सुरुवात केली.

Previous Post

सिगारेटच्या थोटकांपासून बनवली खेळणी, कुशन आणि डासांना पळविणारे औषध…

Next Post

उर्फी जावेदने ट्यूब टॉपमध्ये दाखवला बोल्ड अवतार, चाहते घायाळ

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
उर्फी जावेदने ट्यूब टॉपमध्ये दाखवला बोल्ड अवतार, चाहते घायाळ

उर्फी जावेदने ट्यूब टॉपमध्ये दाखवला बोल्ड अवतार, चाहते घायाळ

ताज्या बातम्या

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026