• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जेनेलियाचा घायाळ करणारा लुक

Yes News Marathi by Yes News Marathi
September 6, 2021
in इतर घडामोडी
0
जेनेलियाचा  घायाळ करणारा लुक
0
SHARES
0
VIEWS

जेनेलियाने आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीचा हा घायाळ करणारा लुक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिनं या आउटफिटची निवड क्लोदिंग ब्रँडमधून केली होती. ज्यामध्ये क्रॉप टॉप आणि स्कर्टचा समावेश होता. अभिनेत्रीने या ड्रेसवर वजनदार ज्वेलरी आणि गडद मेकअप केला होता. तिचा हा लुक इतका सुंदर व क्लासी होता की तिच्या रूपावरून नजर दुसरीकडे वळवणे शक्यच नव्हते.
​क्रॉप टॉपमधील बोल्ड लुक
जेनेलियाने परिधान केलेल्या या आउटफिटमध्ये आयव्हरी शेडच्या क्रॉप टॉपचा समावेश होता. ज्यामध्ये डीप स्वीटहार्ट नेकलाइन डिझाइन देण्यात आले होते. यामुळे तिचा लुक बोल्ड दिसत होता. दुसरीकडे स्ट्रॅपी स्लीव्ह्जमुळे आउटफिटला स्टायलिश लुक मिळालाय. तसंच यामध्ये फिटेड बेल्ट देखील आपण पाहू शकता, यामुळे अभिनेत्रीची कर्वी फिगर हाइलाइट झाली आहे.
​थाय-हाय स्लिट स्कर्टमध्ये दिसत होती कमाल
या सुंदर अभिनेत्रीने क्रॉप टॉपसह फिकट गुलाबी रंगाचा स्कर्टचा मॅच केला होता. ज्यावर ग्राफिक प्रिंट्स डिझाइन आपण पाहू शकता. या फ्लेअर्ड स्कर्टचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर जे प्रिंट्स तयार करण्यात आले होते ते रितेश आणि त्याच्या कंपनीच्या लेटरहेड प्रिंटमधून घेण्यात आले होते. रंगीबेरंगी प्रिंट स्कर्ट खूपच आकर्षक दिसत होता. तसंच जेनेलियाच्या या हाय वेस्ट स्कर्टमध्ये समोरील बाजूस थाय-हाय स्लिट डिटेलिंग देण्यात आले होते. हा फ्लेअर्ड आणि प्रिंटेड स्कर्ट अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आला होता, ज्यामुळे स्कर्टमध्ये मोठ्या प्रमाणात प्लीट्स दिसत होत्या. ज्यामुळे साध्या पॅटर्नमधील आउटफिटलाही हटके लुक मिळाला होता.

Previous Post

प्रॉव्हिडंटफंडावरील व्याज करपात्र… सत्य परिस्थिती

Next Post

‘शेवंता’च्या अदांनी चाहते झाले घायाळ !

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
‘शेवंता’च्या अदांनी चाहते झाले घायाळ !

‘शेवंता’च्या अदांनी चाहते झाले घायाळ !

ताज्या बातम्या

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026
सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

August 19, 2026
अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त

अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026