• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

काँग्रेस नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या भन्नाट उपक्रमाला उदंड प्रतिसाद

Yes News Marathi by Yes News Marathi
September 4, 2021
in इतर घडामोडी
0
काँग्रेस नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या भन्नाट उपक्रमाला उदंड प्रतिसाद
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस शनिवारी सोलापुरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला . मात्र काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी आपल्या  यशदा युवती फाउंडेशनच्यावतीने सात रस्ता येथील कारीगर पेट्रोल पंपावर “सुशीलकुमार” किंवा “सुशील” नाव असलेल्या व्यक्तींना ५०१ रुपयांचे पेट्रोल मोफत देण्याचा उपक्रम राबवून लाखो लोकांची मने जिंकली.तर याच मोफत पेट्रोल वाटपाच्या उपक्रमाच्या माध्यमातून नगरसेविका पटेल यांनी पेट्रोल दरवाढीचा निषेध नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदींना चपराक दिली.

  शनिवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर हा उपक्रम राबविण्यात आला.सकाळपासूनच पंपावर सुशीलकुमार आणि सुशील नाव असणाऱ्या व्यक्तींच्या वाहनासह रांगा लागल्या होत्या.यासाठी सुशीलकुमार किंवा सुशील नाव असणाऱ्या व्यक्तींनी ओळखीसाठी येताना सोबत आपले आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले होते.त्यांनतर रीतसर नोंद करून त्याला तत्काळ ५०१ रुपयांचे पेट्रोल भरून देण्यात येत होते .

    काँग्रेसचे ज्येष्ट नेते व माजी आमदार प्रकाश यलगुलवार,काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले,गटनेते चेतन नरोटे ,नगरसेवक रियाज हुंडेकरी आणि नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी डोणगाव रोड येथे राहणारे सुशीलकुमार माणिकराव शिंदे या व्यक्तीचा फेटा बांधून व पेढे भरवून तसेच त्यांच्या वाहनात पेट्रोल भरून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली .नगरसेविका पटेल यांच्या या भन्नाट उपक्रमाने अनेकांच्या डोळ्यात अंजन घातले तर नेत्याच्या गौरवाची आगळीवेगळी उपक्रमशिलता अनेकांच्या मनात घर करून राहीली.

माजी आमदार प्रकाश यलगुलवार,काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले,गटनेते चेतन नरोटे यांनी नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.न भूतो न भविष्यती असा हा उपक्रम घेऊन नगरसेविका पटेल यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याप्रती आदराची , प्रेमाची व निष्ठेची भावना व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेस नेते सुधीर खरटमल ,शौकत पठाण,सोहेल पठाण,मनीषा उडानशिव,आशा सदाफुले,अमीर कुरेशी,जाकीर मणियार,रियाज ह-तुरे,रजिया जमादार,उषा कसबे, हमीदा पठाण,मुन्ना वळसंगकर आदी उपस्थित होते.

नेत्यांचा गौरव आणि मोदींच्या धोरणाचा निषेध
देशात आज दिवसेंदिवस पेट्रोलचे दर कमालीचे वाढू लागले आहेत.सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे.पेट्रोल महाग झाल्यामुळे अनेकांनी आता आपल्या सायकली बाहेर काढल्या आहेत.इंधनाचे दर वाढत चालले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र सामान्य माणसाचे काहीही देणेघेणे राहिलेले नाही.नेत्याचा गौरव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढत्या इंधन दरवाढीच्या धोरणाचा निषेध यानिमित्ताने नोंदविण्यात आला. देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम म्हणून मोफत पेट्रोल वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितले.

Previous Post

Yes News Marathi | फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल जाहीर

Next Post

सोलापुरात 400 महिलांचा सन्मान

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

June 13, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
Next Post
सोलापुरात 400 महिलांचा सन्मान

सोलापुरात 400 महिलांचा सन्मान

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026