• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वेळापुरच्या अर्धनारी नटेश्र्वरला विजेतेपद

Yes News Marathi by Yes News Marathi
August 26, 2021
in इतर घडामोडी
0
वेळापुरच्या अर्धनारी नटेश्र्वरला विजेतेपद
0
SHARES
1
VIEWS

जिल्हा कुमार खो खो स्पर्धा : उत्कर्ष उपविजेता

सोलापूर : वेळापुरच्या अर्धनारी नटेश्र्वर क्रीडा मंडळाने जिल्हा कुमार खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.ह.दे. प्रशालेच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात वेळापुरने येथील उत्कर्ष क्रीडा मंडळास १४-११ असे ३ गुणांनी नमविले. मध्यंतरापर्यंत उत्कर्षने कडवी लढत दिली. यामुळे वेळापुरला ६-५ अशी निसटती आघाडी मिळाली. त्यानंतर वेळापुरच्या खेळाडूंनी सामना खेचून आणला.

उत्कर्ष क्रीडा मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली होती. विजयी संघास उत्कर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ तिरगुळे व उपाध्यक्ष रवींद्र नाशिककर व उमाकांत गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा खो खो असोसिएशनचे खजिनदार श्रीरंग बनसोडे, शरद व्हनकडे, न्यू सोलापूर क्लबचे अध्यक्ष मनोज संगावर, संतोष कदम आदी उपस्थित होते.

निवड समिती सदस्य शहनशहा मुजावर, उमाकांत गायकवाड व प्रवीण गोवे यांनी निवडलेला संघ जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण यांनी जाहीर केला.

संघ : गणेश बोरकर, अजय कश्यप, ओम गायकवाड व कृष्णा बनसोडे (वेळापूर) शारेय शेख, निरंकार काळे, प्रतिक शिंदे, जाफर शेख (उत्कर्ष), विकी कोळी, समर्थ कोळी (किरण स्पोर्ट्स), रोहित जंगम (न्यू सोलापुर क्लब), सुजित मेटकरी (शिव प्रतिष्ठान, मंगळवेढा). राखीव : नईम इनामदार (मंगळवेढा), मळसिद्ध व्हणमाने (मंद्रूप), मोइन शेख (उत्कर्ष).

Previous Post

कराटे स्पर्धेचा निकाल जाहीर

Next Post

‘डेल्टा प्लस’चा सोलापुरात एकही रुग्ण नाही

Related Posts

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती
इतर घडामोडी

आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती

September 19, 2026
वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!
इतर घडामोडी

वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!

September 19, 2026
शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…
इतर घडामोडी

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…

September 19, 2026
२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू
इतर घडामोडी

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान
इतर घडामोडी

महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान

September 19, 2026
Next Post
‘डेल्टा प्लस’चा सोलापुरात एकही रुग्ण नाही

‘डेल्टा प्लस’चा सोलापुरात एकही रुग्ण नाही

ताज्या बातम्या

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

September 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026