येस न्युज मराठी नेटवर्क : इंडियन न्यु मार्शल आर्टच्या कराटे परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे
ग्रीन बेल्ट रुपेश पोतदार, तनवी उंब्रजकर ,स्वरा दाबडे, साक्षी ससाने ,वनश्री बशेट्टी, शर्वरी कदम, जानवी भोसले, मुग्धा शिंदे ,
रेड बेल्ट सुप्रिया शिवशरण, वैष्णवी सोनवणे ,गुरुशांतव्वा गौडगाव, सौंदर्या सोनकांबळे
ब्राऊन बेल्ट रामचंद्र ससाने
ब्लॅक बेल्ट संकेत भारत राठोड यांना बेल्ट देण्यात आले. या वेळी मास्टर अतुल राठोड सत्यभामा गायकवाड मॅडम व ग्रँड मास्टर युवराज गायकवाड यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना बेल्ट वाटप करण्यात आले