• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सत्तुरने दंडावर, खांद्यावर व गालावर सपासप वार

Yes News Marathi by Yes News Marathi
August 24, 2021
in इतर घडामोडी
0
सत्तुरने दंडावर, खांद्यावर व गालावर सपासप वार
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : येथील जुना देगाव नाका परिसरातील रमजान गफूर शेख व थोबडे वस्तीतील प्रेम संजय हलकवडे यांचे काही दिवसांपूर्वी इतर व्यक्‍तींसोबत भांडण झाले होते. त्या भांडणात हलकवडे याची दुचाकी एका अनोळखी व्यक्‍तीने फोडली होती. माझी दुचाकी सोमनाथ आदिनाथ वाघमारे (रा. साठे-पाटील वस्ती, देगाव नाका) यानेच फोडली, असा संशय घेऊन रमजान व प्रेम या दोघांनी संगनमत करून सत्तुराने मारहाण केली.

डोक्‍यावरील वार हुकवला आणि तो डाव्या कानावर बसला. त्यानंतर प्रेम हलकवडे याने दंडावर, खांद्यावर व गालावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद सोमनाथ वाघमारे यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रेम हलकवडे व रमजान शेख या दोघांविरुद्ध 307 सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक इंद्रजित वर्धन हे करीत आहेत.
सिद्धेश्‍वर तलावात बुडाले
फिरायला बाहेर जातोय, असे सांगून सकाळी सात वाजता राजशेखर शरणप्पा जमाणी (वय 68) हे घराबाहेर पडले. श्री सिद्धरामेश्‍वर मंदिर परिसरातील तलावात ते पाय घसरून पडले. त्यांचा मुलगा सोमशेखर जमाणी यांनी त्यांना बेशुद्धावस्थेत तलावातून बाहेर काढले. ही घटना सोमवारी (ता. 23) सकाळी सात वाजता घडली. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी नातेवाइकांना सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. राजशेखर हे मागील सात-आठ वर्षांपासून मानसिकदृष्ट्या आजारी होते, अशीही नोंद पोलिसांत झाली आहे.

Previous Post

भारताच्या ५० वर्षांपूर्वीच्या विजयानंतर प्रेक्षकांचा अभूतपूर्व जल्लोश

Next Post

मल्लिकार्जुन खरगेंवर संतापले ते २३ ज्येष्ठ नेते

Related Posts

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती
इतर घडामोडी

आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती

September 19, 2026
वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!
इतर घडामोडी

वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!

September 19, 2026
शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…
इतर घडामोडी

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…

September 19, 2026
२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू
इतर घडामोडी

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान
इतर घडामोडी

महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान

September 19, 2026
Next Post
मल्लिकार्जुन खरगेंवर संतापले ते २३ ज्येष्ठ नेते

मल्लिकार्जुन खरगेंवर संतापले ते २३ ज्येष्ठ नेते

ताज्या बातम्या

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

September 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026