• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मच्छी मार्केटमधील गाळ्यातून वजन काट्याची चोरी….

Yes News Marathi by Yes News Marathi
August 20, 2021
in इतर घडामोडी
0
मच्छी मार्केटमधील गाळ्यातून वजन काट्याची चोरी….
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर :मंगळवार बाजारातील मच्छी मार्केट मधील गाळ्यातून दादाराव जगताप व शेखर जगताप यांनी दूकानातील वजन काटा नेल्याची फिर्याद तसेच खतावणी चोरल्याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात संजय रामचंद्र धतुरे यांनी तक्रार दिली आहे. पोलीस नाईक धुमाळ अधिक तपास करीत आहेत.
*
कांदे परदेशात विक्री करून 40 लाख 84 हजार रूपयांची फसवणूक…
उस्मान बागवान यांच्याकडून कांदे घेऊन परदेशात विक्री करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून इसाक भाऊ आलूवाले यांनी फसवणूक केल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. कांदा विक्रीतून आलेल्या पैशांपैकी 55 लाख रुपये रोख व बँक खात्यात जमा केले . परंतु उर्वरित 40 लाख 84 हजारांची रक्कम दिलेली नाही व फसवणूक केल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिस सबइन्स्पेक्टर देशमाने अधिक तपास करीत आहेत.
*
दुचाकी वेगाने चालविल्याने एकाचा मृत्यू….
दुचाकी वेगाने चालवून जावेद शेख याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या समीर चडचणकर याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. समीर चडचणकर याने दुचाकीने डिव्हायडर ला धडक मारली व पाठीमागे बसलेल्या जावेद शेख याचे डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी पोलीस सब इन्स्पेक्टर ताकभाते हे अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

नेहरु, वाजपेयी भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते, सर्व पक्षांनी आत्मचिंतन करावं : नितीन गडकरी

Next Post

दंत तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती
इतर घडामोडी

आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती

September 19, 2026
वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!
इतर घडामोडी

वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!

September 19, 2026
शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…
इतर घडामोडी

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…

September 19, 2026
२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू
इतर घडामोडी

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान
इतर घडामोडी

महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान

September 19, 2026
Next Post
दंत तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

दंत तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026