• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जागतिक छायाचित्रकार दिन । आनंद चंदनशिवे यांच्यातर्फे छायाचित्रकारांचा सत्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
August 19, 2021
in इतर घडामोडी
0
जागतिक छायाचित्रकार दिन । आनंद चंदनशिवे यांच्यातर्फे छायाचित्रकारांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो या अनुषंगाने जागतिक फोटोग्राफी व छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून गटनेते आनंद चंदनशिवे मंडई व उद्यान सभापती गणेश पुजारी नगरसेविका ज्योती बमगोंडे यांच्यावतीने तसेच जी एम मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते शहरातील सर्व प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया छायाचित्रकार प्रतिनिधी यांचा सत्कार फेटा, गुलाब पुष्प व पेन ड्राइव्ह देऊन करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना गटनेता आनंद चंदनशिवे म्हणाले की एक आदर्श छायाचित्रकार त्याच्या चित्रीकरणातून एखादी घटना किती प्रभावी असते एखादी घटना किती नुकसान करत असते ही शक्ती किंवा ताकत छायाचित्रकारा च्या सादरीकरणात मध्ये असते अशा या सर्व छायाचित्रकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश पुजारी यांनी केले.

या कार्यक्रमास सत्कारमूर्ती म्हणून संदीप वाडेकर मिलिंद राऊळ रामदास काटकर केवल तिवारी प्रमोद हिप्पर्गी आप्पा बनसोडे कृष्णकांत चव्हाण नितीन कटके आयुब कागदी दिनेश शिंदे विनोद हुमनाबादकर अनिल कांबळे विशाल भांगे नितीन पत्रे दिनेश तावसेकर मनोज हुलसुरे सोमनाथ शिंदे विजय आवटे आप्पा बनसोडे गणेश शिंदे राहुल रणदिवे विक्रांत कालेकर सचिन कुमार जाधव मकरंद ढोबळे रोहन श्रीराम रजाक बेंगलोर तोसिफ शेख यासीन शेख लखन मिठ्ठा संदीप काकडे यांचा प्रामुख्याने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी ऍड.औदुंबर तीर्थकर हृदयनाथ मोकाशी संदेश इंगळे चंद्रकांत सोनवणे विनायक दत्तू यश कांबळे भीमा मस्के यांची उपस्थिती होती.

Previous Post

बाळासाहेबही म्हणाले असते, नारायण अशीच प्रगती कर : राणे

Next Post

सोलापूर ग्रामीण दलातील ११ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

Related Posts

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली
इतर घडामोडी

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ
इतर घडामोडी

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
Next Post
सोलापूर ग्रामीण दलातील ११ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

सोलापूर ग्रामीण दलातील ११ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

ताज्या बातम्या

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

August 3, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026