• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर ग्रामीण दलातील ११ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

Yes News Marathi by Yes News Marathi
August 20, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर ग्रामीण दलातील ११ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर प्रतिनिधी- ग्रामीण पोलीस दलातील चार सहायक पाेलीस निरीक्षक व ११ पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे कंसात बदली झालेले ठिकाण : नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक अनंत महिपतराव कुलकर्णी (प्रभारी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे), पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील सुरेश विठ्ठल निंबाळकर (प्रभारी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे), नियंत्रण कक्षातील रामदास राजाराम शेळके (प्रभारी बार्शी शहर पोलीस ठाणे),अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे कर्तव्यार्थ पोलीस निरीक्षक प्रदीप शिवाजी काळे (प्रभारी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे),

कर्तव्यार्थी असलेले पोलीस निरीक्षक अरुण फुगे (तालुका पोलीस ठाणे), पोलीस कल्याण शाखेतील भागवत विठ्ठलराव मुंडे (नियंत्रण कक्ष), नियंत्रण कक्षातील मिलिंद भगवान पाटील (पंढरपूर तालुका पोलीस ठाणे), नियंत्रण कक्षातील कल्लप्पा सोनू पुजारी (मंदिर सुरक्षा पंढरपूर), श्रीकांत अर्जुन पाडूळे (सायबर पोलीस ठाणे), जिल्हा वाहतूक शाखेतील धनंजय अनंतराव जाधव (पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे), नियंत्रण कक्षातील मनोजकुमार माधवराव यादव (कर्तव्यार्थ जिल्हा वाहतूक शाखा, आर्थिक गुन्हे शाखा) येथे बदली करण्यात आली आहे.

नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र संभाजी चौधरी यांची एटी सी कोर्ट पैरवी म्हणून बदली झाली आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील मिठू नामदेव जगदाळे यांची करमाळा पोलीस ठाण्यात, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रवीण महादेव सपांगे यांची सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात तर वाचक शाखेतील नीलेश शिवाजी तारू यांची करकंब पोलीस ठाण्यातील वाचक शाखेत बदली झाली आहे.

Previous Post

जागतिक छायाचित्रकार दिन । आनंद चंदनशिवे यांच्यातर्फे छायाचित्रकारांचा सत्कार

Next Post

नेहरु, वाजपेयी भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते, सर्व पक्षांनी आत्मचिंतन करावं : नितीन गडकरी

Related Posts

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न
मुख्य बातमी

श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न

September 17, 2026
३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात
मुख्य बातमी

३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात

September 17, 2026
Next Post
नेहरु, वाजपेयी भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते, सर्व पक्षांनी आत्मचिंतन करावं : नितीन गडकरी

नेहरु, वाजपेयी भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते, सर्व पक्षांनी आत्मचिंतन करावं : नितीन गडकरी

ताज्या बातम्या

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026