• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गतवर्षाप्रमाणे यंदा श्री मार्कंडेय ऑनलाईन दर्शन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 19, 2021
in इतर घडामोडी
0
गतवर्षाप्रमाणे यंदा श्री मार्कंडेय ऑनलाईन दर्शन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही सोलापूरातील श्री मार्कंडेय मंदिर बंदच असणार आहे. यामुळे पद्मशाली बांधवांना मंदिरात येऊन प्रत्यक्षात दर्शन घेता येणार नाही. याकडे पद्मशाली समाजाचा मोठा सण म्हणून बघितले जाते. अनेक बांधवांचा हिरमोड झाला आहे. गेल्या वर्षी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या सहकार्याने पद्मशाली वर्ल्डवाईडच्या माध्यमातून विदेशासह भारतातील अनेक राज्यांतून तब्बल त्रेचाळीस हजार बांधवांच्या घरात पोहोचले होते.
यासाठी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे, सचिव सुरेश फलमारी, मंदिराचे पुरोहित राघवेंद्र आरकाल यांचे सहकार्य मिळाले. पद्मशाली वर्ल्डवाईडचे संस्थापक अनुप अल्ले, सहसंस्थापक योगेश अल्ले, सचिव गौरीशंकर कोंडा, दर्शन पल्ली, कपिल आकेन यांनी विशेष परिश्रम घेतले.
अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, कुवैत, सौदी अरेबिया, मलेशिया, ओमन, बांगलादेश, कॅनडा, कतार याविदेशासह भारतातील इतर राज्यातील पद्मशाली समाजातील बांधवांनी कुलदैवत चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनींचे ऑनलाईन दर्शन घेतले होते. प्रसंगी २५०० हजार जणांनी कमेंट्स करुन स्वताचे मत व्यक्त केले होते. जवळपास १५००० हजार जणांनी थेट ऑनलाईन दर्शन घेतले होते. त्यानंतर इतरांसाठी व्हिडीओ पाठवले होते. बाकीच्यांनी आपल्या सोयीने व्हिडीओच्या माध्यमातून दर्शन घेतले होते. यावर्षी जवळपास पन्नास हजार पेक्षा जास्त बांधव अॉनलाईन दर्शन घेतील असे नियोजन केले जात आहे. यासाठी पद्मशाली वर्ल्डवाईडचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.नारळी पौर्णिमा दिवशी म्हणजेच रक्षाबंधन रोजी रविवार, २२ अॉगस्ट रोजी पहाटे सकाळी ठीक ६.३० वाजल्यापासून थेट दर्शन कुलदैवत चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनींचे अभिषेक आणि विधीवत महापूजा करतानाचे पाहायला मिळेल. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून (पेस्ट द्वारे) फेसबुक माध्यमातून पहाच.
http://facebook.com/padmaworld

Previous Post

‘नर्मदा’ विरोधातील तक्रार निराधार

Next Post

बाळासाहेबही म्हणाले असते, नारायण अशीच प्रगती कर : राणे

Related Posts

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली
इतर घडामोडी

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ
इतर घडामोडी

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
Next Post
बाळासाहेबही म्हणाले असते, नारायण अशीच प्रगती कर : राणे

बाळासाहेबही म्हणाले असते, नारायण अशीच प्रगती कर : राणे

ताज्या बातम्या

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

August 3, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026